जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु चांगल्या सवलतीच्या ऑफरची वाट पाहत असाल, तर तुमची प्रतीक्षा संपली आहे. मारुती सुझुकी आपल्या निवडक कारवर बंपर सूट देत आहे. कंपनीने मारुती इग्निस ते सियाझवर ही सवलत दिली आहे. यात कार एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आणि रोख सूट व्यतिरिक्त इतर फायदे समाविष्ट आहेत. मारुती सुझुकीची ही सवलत ऑफर ३० एप्रिलपर्यंत असणार आहे. पण ग्राहकांच्या प्रतिक्रिया पाहता कंपनी ही सवलत ऑफर पुढेही सुरू ठेवू शकते. कंपनी कोणत्या कारवर किती सूट देत आहे, जाणून घेऊयात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Maruti Suzuki Ignis: जर तुम्ही मारुती इग्निस खरेदी केली तर तुम्हाला ३३,००० रुपये नफा होऊ शकतो. यामध्ये २०,००० रुपयांची रोख सूट आणि १३,००० रुपयांचे इतर फायदे दिले जात आहेत. मारुती इग्निस कंपनीने ५.२५ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे, जी टॉप व्हेरियंटवर जाताना ७.६२ लाख रुपयांपर्यंत जाते. कारच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की इग्निस २०.८९ किमीचा मायलेज देते.

Maruti Suzuki Ciaz: मारुती सियाझ ही कंपनीची लोकप्रिय सेडान आहे, गाडी खरेदी केल्यावर ३० हजार रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. कंपनी या कारवर रोख सवलत देत नाही, परंतु ३० हजार रुपयांच्या सवलतीमध्ये कॉर्पोरेट सूट, एक्सचेंज बोनस आणि इतर फायदे समाविष्ट आहेत. मारुती सियाझ कंपनीने ८.८७ लाख रुपयांच्या किमतीत लाँच केली आहे. टॉप व्हेरियंटमध्ये जाताना ११.८६ लाख रुपयांपर्यंत जाते. कारच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही सेडान २०.६५ किमीचा मायलेज देते.

Bajaj Avenger Street 160 vs Suzuki Intruder: स्टाईल, मायलेज आणि किमतीत कोणती क्रुझर बाइक वरचढ? जाणून घ्या

Maruti Suzuki S-Cross: जर तुम्ही मारुती एस-क्रॉसची झेटा ट्रिम खरेदी केली तर तुम्हाला त्यावर १७ हजार रुपयांचा फायदा मिळेल, तर या कारचे इतर प्रकार खरेदी करताना १२ हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जाईल. मारुती एस-क्रॉसची सुरुवातीची किंमत १२.७७ लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटवर 12.77 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही SUV 18.55 kmpl चा मायलेज देते.