कार सेक्टरमध्ये हॅचबॅक सेगमेंट हा सर्वात जास्त मागणी असलेल्या सेगमेंटपैकी एक आहे. ज्यामध्ये कमी बजेट आणि कमी मायलेज असलेल्या कार शिवाय प्रीमियम डिझाइन आणि फीचर्सचा समावेश आहे. आज आपण प्रीमियम हॅचबॅक कारच्या सध्याच्या रेंजमध्ये मारूती सुझुकीच्या Baleno बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जी तिच्या डिझाइन आणि फीचर्सशिवाय कमी किंमत आणि चांगल्या मायलेजसाठी लोकांमध्ये लोकप्रिय आहे.

जर का तुम्हाला मारूती बलेनो हॅचबॅक कार आवडत असेल आणि तुम्हाला ती खरेदी करायची असेल तर ही कार खरेदी करण्याच्या सोप्या फायनान्स प्लॅनबद्दल तसेच त्याची किंमत, फीचर्स आणि मायलेज याबद्दल जाणून घेणार आहोत.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 

हेही वाचा : Petrol-Diesel Price On 23 July: ‘या’ शहरात पेट्रोल डिझेल स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजच्या किंमती

Maruti Suzuki Baleno: किंमत

आज आपण मारूती बलेनोच्या सिग्मा व्हेरिएंटबद्दल बोल्ट आहोत जे बेस मॉडेल आहे. या कारची सुरुवातीची किंमत ६,६१,००० रुपये (एक्सशोरूम , दिल्ली) आहे. तसेच ही किंमत ऑन-रोड ७,४४, २५१ रुपये होते.

Maruti Suzuki Baleno: फायनान्स प्लॅन

मारूती सुझुकी बलेनोच्या बेस मॉडेलला जर का तुम्ही कशी पेमेंटद्वारे खरेदी करणार असलात तर त्यासाठी तुमचे बजेट हे ७.५ लाख रुपये असणे आवश्यक आहे. जर का तुमच्याकडे इतके मोठे बजेट नसेल तर फक्त १ लाख रुपये देऊन ही कार खरेदी करू शकता. आपण संपूर्ण फायनान्स प्लॅन पाहणार आहोत.ऑनलाइन फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या कॅल्क्युलेटरनुसार, बलेनो कार खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट १ लाख रुपये असेल आणि तुम्ही भविष्यात गाडीचे हप्ते भरू शकत असाल तर तर बँक तुम्हाला या आधारावर ९.८ टक्क्यांच्या व्याज दराने ६,४४,३५१ रुपयांचे कर्ज देऊ शकते.

मारूती बलेनोच्या बेस मॉडेलवर कर्ज मंजूर केल्यानंतर तुम्हा १ लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल. तसेच त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी दरमहा १३,६२७ चा मासिक EMI भरावा लागेल.

Image Credit-Financial Express

हेही वाचा : ADAS, अलॉय व्हील्ससह ‘या’ दमदार फीचरमुळे किआ सेलटॉस फेसलिफ्ट ठरते ह्युंदाई क्रेटापेक्षा अव्वल?

Maruti Baleno : फीचर्स आणि मायलेज

मारुती सुझुकी बलेनोमध्ये ११९७ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. जे ८८.५० बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. बलेनोच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास बलेनो एक लिटर पेट्रोलमध्ये २२. ३५ किलोमीटरचे मायलेज देते. या मायलेजला ARAI द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे.

मारुती बलेनोमध्ये असलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने यामध्ये मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हील, हेड अप डिस्प्ले, ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

महत्वाची टीप : वर दिलेल्या माहितीच्या आधारे गाडी खरेदी करत असताना कोणताही आर्थिक व्यवहार करताना पूर्ण चौकशी करूनच करावा.

Story img Loader