Maruti Suzuki Brezza Becomes Best Selling SUV: गेल्या काही दिवसांत एसयूव्ही वाहनांकडे ग्राहकांचा ओढा वाढताना दिसत आहे. यामुळे, एसयूव्ही वाहनांच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. मारुती सुझुकीची लोकप्रिय सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा आता देशवासीयांची आवडती एसयूव्ही बनली आहे. गेल्या महिन्यात, म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये देखील ती देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV होती. मारुती ब्रेझा हॅचबॅकने गेल्या मार्चमध्येही टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई क्रेटा तसेच टाटा पंच आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा सारख्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींना मागे टाकले. गेल्या मार्चमध्ये १६,२२७ लोकांनी मारुती ब्रेझा एसयूव्ही खरेदी केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा