Maruti Suzuki Cars in india: देशातील नंबर वन कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने पुन्हा एकदा टॉप १० कारच्या यादीत स्थान मिळवले आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० कारपैकी ७ कार एकट्या मारुती सुझुकीच्या आहेत. मार्च महिन्यात कंपनीच्या मारुती सुझुकी स्विफ्टची सर्वाधिक खरेदी झाली. पहिल्या क्रमांकावर असलेल्या मारुती स्विफ्टने १७,५५९ युनिट्सची विक्री केली आहे. यासह स्विफ्टच्या विक्रीत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुती ब्रेझ्झासोबतही असेच काहीसे घडले आहे. मारुती ब्रेझा, जी सर्वोत्कृष्ट विक्री होणारी SUV म्हणून सिद्ध झाली आहे, तिच्या विक्रीतही वार्षिक ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, कंपनीची ३ वाहने होती ज्यांची विक्री अचानक थांबवण्यात आली. ही तिन्ही वाहने बरीच लोकप्रिय आहेत, परंतु मार्च महिन्यात त्यांच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा