Maruti Suzuki CNG Cars: भारतामध्ये पेट्रोल-डिझेल कारशिवाय सीएनजी कारही खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही शहरात ये-जा करण्यासाठी कार खरेदी करत असाल, तर सीएनजीचा पर्याय अधिक चांगला ठरू शकतो. पेट्रोलसोबत सीएनजीचा पर्याय तुम्हाला उत्तम मायलेज देतो. जरी, त्यांच्याकडे कार्यक्षमता आणि शक्ती कमी असली, परंतु त्या कार चालविण्यासाठी कमी खर्चिक आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आता देशात मारुती सुझुकीच्या कार लाइनअपमध्ये सीएनजी कारची संख्या वाढत आहे. दुसरीकडे, लोकांना मारुतीच्या सीएनजी कार देखील खूप आवडतात आणि त्यांच्या विक्रीत झपाट्याने वाढ झाली आहे. उत्कृष्ट मायलेज आणि कमी किमतीमुळे, इतर कंपन्यांच्या कारच्या तुलनेत विक्रीच्या बाबतीत ते खूप पुढे आहे. चला तर मग आज आपण मारुती सुझुकीच्या दहा लाखांखालील सर्वोत्कृष्ट सीएनजी कार कोणत्या आहेत, पाहूया…
१० लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा ‘या’ जबरदस्त CNG कार्स
Maruti Suzuki Wagon R
एप्रिलमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आणि गेल्या दोन दशकांपासून कार मार्केटवर वर्चस्व गाजवणारी Maruti Suzuki Wagon R या यादीत अव्वल स्थानावर आहे. कारमध्ये कंपनीने ९९८ सीसी इंजिन दिले आहे जे ५६ बीएचपी पॉवर जनरेट करते. कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर एक किलो सीएनजीमध्ये ती ३४.०५ किमी मायलेज देते. तुम्ही Wagon R ५.५२ लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत खरेदी करू शकता. ही ५ सीटर हॅचबॅक आहे जी पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही प्रकारांमध्ये दिली जाते.
(हे ही वाचा : Hyundai Creta चे धाबे दणाणले, देशात नव्या अवतारात दाखल होताहेत दोन स्वस्त SUV, किंमत फक्त…)
Maruti Suzuki Swift
मारुतीची सर्वात लोकप्रिय हॅचबॅक जी तरुणांपासून ते कुटुंबातील पुरुषांपर्यंत सर्वांची पहिली पसंती आहे. ही कार मारुती सुझुकी स्विफ्ट आहे. स्विफ्टचे सीएनजी प्रकार जे ११९७ सीसी इंजिनसह येते ते ७६ बीएचपी पॉवर जनरेट करते. त्याचवेळी, कार एक किलो सीएनजीमध्ये ३१ किमी मायलेज देते.५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येणाऱ्या स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत ६.७ लाख रुपये आहे. लवकरच स्विफ्टची नवीन पिढीही कंपनी सादर करणार आहे. यासोबतच कारचा स्पोर्ट्स अवतारही पाहायला मिळणार आहे.
Maruti Suzuki Alto K10
देशातील सर्वात लोकप्रिय बजेट कारपैकी एक, Alto K10 आहे. १.०-लिटर इंजिनसह ऑफर केली जाते. यापूर्वी कंपनी आपले ८०० सीसी मॉडेल देखील ऑफर करत होती परंतु नवीन उत्सर्जन नियमांनंतर ते बंद करण्यात आले. कार ४७ Bhp पॉवर जनरेट करते. या कारच्या मायलेजवर नजर टाकली तर ती १ किलो सीएनजीमध्ये ३१.५ किमीची रेंज देते.
(हे ही वाचा : TVS, Bajaj, Honda पाहतच राहिल्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक रस्त्यावर ‘या’ बाईक्सचा रुबाब, खरेदीसाठी हजारो ग्राहकांची गर्दी )
Maruti Suzuki Brezza
मारुती सुझुकीची मध्यम आकाराची एसयूव्ही ब्रेझा, जी अॅपल कार प्ले, क्लायमेट कंट्रोल एसी, एबीएस आणि ईबीडी सारख्या वैशिष्ट्यांसह येते, ही देखील सर्वोत्तम मायलेज कारमध्ये गणली जाते. कारमध्ये १.४ K सीरीज इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८६.६ Bhp पॉवर जनरेट करते. दुसरीकडे, जर आपण त्याच्या मायलेजबद्दल बोललो, तर ते १ किलो सीएनजीवर २५.५१ किलोमीटर चालते.
कंपनी ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह कार ऑफर करते. अलीकडेच, कंपनीने Brezza ची नवीन पिढी देखील सादर केली, तेव्हापासून ती लोकांची आवडती मध्यम आकाराची SUV राहिली आहे. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ती ९.२८ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीवर मिळेल.
Maruti Suzuki Ertiga
देशातील सर्वात जास्त विकली जाणारी एमपीव्ही, एर्टिगा केवळ व्यावसायिक वाहनच नाही तर कौटुंबिक कार म्हणूनही लोकप्रिय आहे. कारमध्ये १.४ cc इंजिन आहे जे ८७ bhp पॉवर जनरेट करते. CNG वर कारचे मायलेज २६.११ kmpl आहे.
Ertiga ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह ऑफर करण्यात आली आहे आणि या कारची सुरुवातीची किंमत ९.६१ लाख रुपये आहे. तुम्हाला कारमध्ये Android Auto आणि Apple Car Play सारखे फीचर्स मिळतात. त्याच वेळी, एबीएस, ईबीडी आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी देखील Ertiga मध्ये उपलब्ध आहेत.