Maruti Suzuki Discount Offers April 2023: एकीकडे टाटा सारख्या दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत, तर दुसरीकडे देशातील नंबर वन कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. मात्र, कंपनी केवळ निवडक वाहनांवरच ही सूट देत आहे. ज्यामध्ये सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार वॅगन-आर देखील आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Maruti Suzuki च्या ‘या’ कार खरेदीवर होणार बंपर बचत

Maruti Suzuki WagonR

कंपनी या महिन्याच्या अखेरपर्यंत या कारच्या खरेदीवर ५४,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, जी मॉडेलनुसार बदलते. ही सूट WagonR CNG, १.०-L आणि १.२-L प्रकारांवर दिली जात आहे. ज्यामध्ये १५,००० रुपयांची रोख सवलत, ४,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट, याशिवाय प्रकारानुसार १५,०००-२०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. कंपनी वॅगन आरच्या १.०-L प्रकारावर ३०,००० ची रोख सवलत आणि १.२-L प्रकारावर रु. २५,००० पर्यंत रोख सवलत आणि इतर फायद्यांसह कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज फायदे देत आहे.

Maruti Suzuki Alto K10

मारुती आपल्या सर्वात लहान हॅचबॅक कारवर या महिन्यात सर्वात मोठी सूट देत आहे. या कारवर १५,००० रुपयांच्या एक्सचेंज बोनससह ४०,००० रुपयांची रोख सूट मिळू शकते, म्हणजेच या कारवर एकूण ५५,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. कंपनी मॅन्युअल वेरिएंटवर ही ऑफर देत आहे. दुसरीकडे, Alto K10 चे CNG प्रकार ३५,००० रुपयांपर्यंत एकूण सूट देऊन खरेदी केले जाऊ शकते.

Maruti Suzuki Celerio

मारुती या कारवर ४५,००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट देत आहे. यातील बहुतांश सीएनजी व्हेरियंटवर दिले जात आहेत. ज्यामध्ये ३०,००० रुपयांपर्यंत रोख सूट आणि १५,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. त्याच वेळी, एक्सचेंज बोनस व्यतिरिक्त, त्याच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर २५,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट खरेदीवर केवळ १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जाईल.

Maruti Suzuki S-Presso

कंपनी मारुती सुझुकी S-Presso वर Celerio प्रमाणेच सूट देत आहे.