Maruti Suzuki Fronx SUV: ऑटो एक्सपो २०२३ मध्ये इंडो जपानी कंपनीने ‘Maruti Suzuki Fronx SUV’ सादर केली होती. या SUV ची बुकिंग देखील कंपनीने केली होती. आता लोकांनी ही SUV बुकींगसाठी गर्दी केली आहे. या नवीन मारुतीच्या Maruti Suzuki Jimny आणि Fronx स्पोर्ट युटिलिटी वाहनांनी ११,००० हून अधिक एकत्रित बुकिंग मिळवले आहे. Fronx ही एसयूव्ही टाटा मोटर्स, किआ मोटर्स आणि महिंद्रा सह अन्य कंपन्यांना टक्कर देणार आहे. चला तर तर जाणून घेऊया कशी खास आहे ही SUV…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Maruti Suzuki Fronx अशी आहे खास

Maruti Suzuki Fronx ही कार NEXA डीलरशिपद्वारे विकली जाईल. यात स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानासह १.२-लिटर ड्युअलजेट पेट्रोल आणि १.०-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळेल. कारमध्ये AMT सोबत ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकचा पर्याय दिला जाईल.

(हे ही वाचा : ‘या’ ठिकाणी भरणार इलेक्ट्रिक वाहनांचा मेळावा; पाहा कोणत्या गाड्या होणार लाँच)

Maruti Suzuki Fronx SUV चा लूक हा कूपे स्टाइल प्रमाणे दिसत आहे. फ्रॉन्क्स कार ही मारुती सुझुकीची नवीन SUV कार असेल. त्यामध्ये नवीन केबिन आणि वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. ९-इंच स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, ३६०-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ४०+ इंटेलिजेंट कनेक्टेड कार वैशिष्ट्ये आणि ६-स्पीकर मिळतात आणि ६ एअरबॅग सह अनेक फीचर्स मिळतील.