Maruti Cars July 2023 Offers: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीचे कार्स देशभरात खूप लोकप्रिय आहेत. १० पैकी ७ सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्या मारुतीच्या आहेत. मारुती या महिन्यात आपल्या काही कारवर डिस्काउंट ऑफर देखील देत आहे, त्यामुळे जर तुम्ही देखील लवकरच नवीन मारुती कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे, मारुती सुझुकी त्यांच्या काही कारवर कॅशबॅकसह कॉर्पोरेट बोनस आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ देत आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीने त्याच्या मॉडेलवर किती सूट दिली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Maruti Suzuki Alto K10 वर ४०,००० रुपये कॅशबॅक, १५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ४,१०० कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. आजकाल डिझायर सेडानवर फक्त १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. या महिन्यात मारुती सुझुकी सेलेरियोवर ३५ हजार रुपयांचा कॅशबॅक, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४१०० रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे.

(हे ही वाचा : २० हजारात खरेदी करा Hero ची सर्वाधिक विक्री होणारी बाईक, १ लिटर पेट्रोलमध्ये धावेल ८० किमी, पाहा डील )

त्याचवेळी S-Presso वर ३९ हजार रुपयांचा कॅशबॅक, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४१०० रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. WagonR वर एक ऑफर देखील आहे, ज्यावर ३०,००० कॅशबॅक, २०,००० एक्सचेंज बोनस आणि ४,१०० रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट उपलब्ध आहेत.

स्विफ्टवर २५,००० रुपयांची रोख सवलत आहे, २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४,१०० रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे. Eeco वर २०,००० रुपयांचा कॅशबॅक, १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३,१०० रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.