Maruti Suzuki WagonR: कार घ्यायची असल्यास आपण वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या कार बघतो, त्याचे फीचर्स आणि किंमतही जाणून घेतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका लोकांच्या पसंतीच्या कारची माहिती सांगणार आहोत. मारुती वॅगनआर (Marut WagonR) ही या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक वर्षांपासून मध्यमवर्गीय कुटुंबांची ही आवडती कार आहे. ६ ते ८ लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणारी ही मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी कार आहे. आजच्या युगानुसार, कारमध्ये अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत आणि ५ लोकांसह, सामान ठेवण्यासाठी उत्कृष्ट जागा देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही तर ही कार तिच्या मायलेजसाठीही खूप लोकप्रिय आहे. सध्या लोकांना त्याचे सीएनजी मॉडेल खूप आवडते, जे खूप किमतीत खरेदी केले जाऊ शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा