McLaren Artura Launched In India: McLaren ने आपली प्लगइन हायब्रिड सुपरकार भारतात लाँच केली आहे. ‘McLaren Artura’ नावाच्या या सुपरकारचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कमी वजन आणि वेग. अतिशय आकर्षक डिझाइनमध्ये तयार केलेली ही कार अनेक लोकप्रिय सुपरकारांना धूळ चारताना दिसणार आहे. Artura मध्ये कंपनीने V6 पेट्रोल इंजिन तसेच इलेक्ट्रिक मोटर एकत्र केली आहे. ही कार केवळ ३ सेकंदात १०० किलोमीटरचा वेग गाठेल, असा कंपनीचा दावा आहे. त्याचवेळी, त्याचा टॉप स्पीड ताशी ३३० किलोमीटरपर्यंत जाईल. विशेष म्हणजे, Artura ही मॅक्लारेनची तिसरी हायब्रिड कार आहे. जाणून घेऊया या कारची खासियत…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा