भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहेत. यातच आता देशात लहान आकाराच्या कारची डिमांड वाढली आहे. गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची (EV) विक्री झपाट्याने वाढली आहे. अनेक ऑटोमोबाईल कंपन्या या सेगमेंटमध्ये त्यांची नवीन वाहने लॉन्च करत आहेत. एमजी मोटर देखील त्यांची Comet EV लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गुरुवारी सांगितले की, या कारचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. ही देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार असेल. टाटा मोटर्सच्या Tiago EV सारख्या इलेक्ट्रिक कारशी ती स्पर्धा करेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा