Auto Expo 2023: एमजी मोटर इंडियाने आज सोमवारी ९ जानेवारीला नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे अनावरण केले. या कारमध्ये अनेक उत्साहवर्धक नवीन तंत्रज्ञान, सर्वोत्तम वैशिष्ट्ये व आरामदायी ड्रायव्हिंग वैशिष्ट्य समाविष्ट आहे. नेक्स्ट-जनरेशन हेक्टर अधिक सर्वोत्तम सुरक्षितता व ड्रायव्हिंग सोयीसुविधेसह ऑन-रोड अनुभव वाढवण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. नवीन एसयूव्हीमध्ये नवीन आकर्षक एक्स्टीरिअर व लक्ष वेधून घेणारे इंटीरिअर्स, सुधारित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत आणि आकर्षक डिझाइन एलीमेंट्स अनपेक्षित ड्राइव्ह व युजर अनुभव देतात. ५, ६ व ७-आसनी कन्फिग्युरेशनमध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इंटेलिजण्टली डिझाइन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स आणि एैसपैस जागा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा