URBN e Bike Price And Features : भारतात इलेक्ट्रिक कारप्रमाणे इलेक्ट्रिक दुचाकींची मागणीही झपाट्याने वाढत आहे. अनेक उत्तम इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट बाजारात दाखल होत आहेत. इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड ‘मोटोवोल्ट’ने नुकतीच नवीन ई-बाइक लाँच केली आहे. त्याला युआरबीएन इ-बाईक असे नाव देण्यात आले आहे. या बाईकचे मुख्य आकर्षण म्हणजे ही बाइक फक्त ९९९ रुपयांमध्ये बुक करता येते. ही बाईक पूर्ण चार्जमध्ये १२० किमीची रेंज देते. युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी ही बाईक तयार करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

युआरबीएन इ-बाईकचे फिचर्स

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
nitin Gadkari marathi news
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला…
Maruti Suzuki to increase car prices from Jan 2024
नवीन वर्षात वाहने महागणार! मारुती सुझुकीसह बहुताशांकडून किंमतीत वाढ
_Hero has launched the new Vida V2 range of electric scooters
Heroने लॉन्च केल्या Vida V2 लाइट, प्लस आणि प्रो स्कूटर! किंमत ९६,००० रुपयांच्या पुढे, हे आहेत खास फिचर्स
  • या ई-बाईकची किंमत ४९,९९९ रुपये आहे.
  • ही बाईक मोटोवोल्ट कंपनीच्या वेबसाइटवर आणि १००+ फिजिकल रिटेल पॉइंट्सवर ९९९ रूपयांमध्ये बुक केली जाऊ शकते.
  • तुम्ही ही बाइक इएमआयवर देखील खरेदी करू शकता.
  • विशेष बाब म्हणजे ही बाइक चालवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लायसेन्स किंवा रेजिस्ट्रेशनची गरज नाही.

आणखी वाचा – Ola Electric : ओलाच्या एस१ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरवर पहिल्यांदा मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या ऑफर

  • मोटोवोल्ट युआरबीएन मध्ये रीमूवेबल बीआयएस अप्रूव्हड बॅटरी देण्यात आली आहे.
  • कंपनीचा दावा आहे की याची बॅटरी पूर्ण चार्ज असताना ही बाइक १२० किमी पर्यंतची रेंज देईल.
  • याशिवाय यात इग्निशन की स्विच, हँडल लॉक, रियर आणि फ्रंट डिस्क ब्रेक्स आणि हायड्रॉलिक रिअर शॉकर्स हे फीचर्स देण्यात आले आहेत.
  • याचे वजन ४० किलो आहे आणि त्याचा टॉप स्पीड २५ केएमपीएच आहे. याची बॅटरी चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात.

Story img Loader