Features Comparison of New Hero Destini 125 vs TVS Jupiter 110: फॅमिली स्कूटर सेग्मेंटने दोन नवीन स्कूटर लाँच केल्या आहेत. New Hero Destini 125 आणि TVS Jupiter 110 ही दोन नावे काही आपल्यासाठी नवीन नाहीत; परंतु या दोन्ही स्कूटर्सचे अपडेट्स नवीन आहेत. या दोन्ही स्कूटर्स आता डिझाइन्स आणि फीचर्सच्या बाबतीत अपडेट झाल्या आहेत.

Hero Destini 125ची डिझाईन थोडी क्लासिक आहे; तर TVS Jupiter 110चा अप्रोच मॉडर्न व स्पोर्टी आहे. डिझाईनशिवाय या दोन्ही स्कूटर्समध्ये वेगवेगळी अपडेटेड फीचर्सदेखील आहेत. या दोन्ही स्कूटर्सच्या फीचर्स आणि डिझाईनसह इतर गोष्टींची तुलना करून पाहूया.

Bestune Xiaoma Mini EV
Bestune Xiaoma Small EV बाजारात घालणार धुमाकूळ! एकदा चार्ज केल्यानंतर १२०० किमीपर्यंत धावते, किंमत फक्त….
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
New Toll Tax Rules : महामार्ग, द्रुतगती मार्गांवर २० किमीपर्यंत टोल माफ, फास्टॅगचीही गरज नाही; जाणून घ्या नवीन नियम
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक

हेही वाचा… कार सुरू करण्याआधी फक्त ४० सेकंदापूर्वी करा हे काम; इंजिनला होईल फायदा

हिरो डेस्टिनी १२५- फीचर्स (New Hero Destini 125– Features)

Hero Destini 125 मध्ये प्रोजेक्टर हाय बीमसह एक नवीन हेडलाइट डिझाईन मिळणार आहे. तसेच टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, १२ इंचांचे चाक, समोर एक डिस्क ब्रेक, यूएसबी चार्जिंग पोर्टसह फ्रंट अ‍ॅप्रनमध्ये एक क्यूबी होल, एलईडी लायटिंग आणि लायटिंगसह १८ लिटर अंडरसीट स्टोरेज या फीचर्सचा समावेश आहे.

डेस्टिनीला फोन कनेक्टिव्हिटीसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो आणि ट्रॅफिक व सिटी रायडिंग परिस्थितीत मदत करणाऱ्या i3S तंत्रज्ञानासह सेल्फ-कॅन्सलिंग ब्लिंकर्स मिळतात. या फीचर्ससह डेस्टिनी संपूर्ण कुटुंबासाठी सुसज्ज आहे.

हेही वाचा… Kia launches Sonet Gravity: गणेशोत्सवात कार घ्यायचीय? KIAने केली सोनेट ग्रॅव्हिटी लॉंच, किंमत वाचून व्हाल थक्क

TVS ज्युपिटर ११०- फीचर्स (TVS Jupiter 110– Features)

ज्युपिटर 110 चे फीचर्स थोड्याफार प्रमाणात सारखेच आहेत. जसे की- स्कूटरला टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, अलॉय व्हील्स, समोर डिस्क ब्रेक, फ्रंट अ‍ॅप्रनमध्ये स्टोरेजसह USB चार्जिंग पोर्ट, फोन कनेक्टिव्हिटीसह एलसीडी डॅश आणि स्टार्ट-स्टॉप सिस्टीम ही फीचर्स या स्कूटरमध्ये मिळतात.

हेही वाचा… सणासुदीत स्वस्तात कार घ्यायचीय? Maruti Suzukiच्या ‘या’ गाड्या झाल्या स्वस्त, किंमत वाचून व्हाल थक्क

तथापि, TVS ज्युपिटर 110 या सेग्मेंटमध्ये काही गोष्टी जास्त पाहायला मिळतात. फ्लोअरबोर्डच्या खाली फ्यूएल टँक असल्याने स्कूटरला ३३ लिटरची मोठी बूट स्पेस मिळते. त्यात इतर काही उल्लेखनीय फीचर्समध्ये इतरांना सावध करण्यासाठी हार्ड ब्रेकिंगअंतर्गत इमर्जन्सी वॉर्निंग लाइट्स यांचा समावेश आहे.