Nissan X-Trail SUV: फॉर्च्युनर ही देशातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही कार आहे आणि तिच्याशी स्पर्धा करण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कार गेल्या काही दिवसात सादर केल्या आहेत. पण आता मात्र, कमी किमतीत उत्तम फीचर्स देणारी निसानही या सेगमेंटमध्ये उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या या कारचे नाव Nissan X-Trail असेल. त्याची वैशिष्ट्ये इतकी आधुनिक आहेत की, ती फॉर्च्युनरसारख्या कारपेक्षा अधिक प्रगत असेल, अशी माहिती आहे. गेल्या वर्षी भारतात या कारची झलक दाखवण्यात आली होती. त्यावेळी कंपनीने Nissan X-Trail, Nissan Qashqai आणि Nissan Juke या तीन कार एकाच वेळी दाखवल्या होत्या आणि यापैकी निसान एक्स-ट्रेल प्रथम देशात दाखल होणार असल्याची माहिती आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा