जपानी ऑटोमेकर कंपनी निसान इंडिया भारतीय बाजारपेठेत लवकरच आपले इलेक्ट्रिक वाहन सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने ‘ब्लॉक युवर डेट’ आमंत्रण पाठवले आहे, ज्यावर ‘मूव्ह बियॉन्ड’ असे लिहिले आहे. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. मात्र, कंपनीने आगामी नवीन मॉडेलबाबत मौन बाळगले आहे. पण ते इलेक्ट्रिक वाहन असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या, कंपनी भारतीय बाजारपेठेत निसान मॅग्नाइट सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि किक कॉम्पॅक्ट एसयूव्हीची विक्री करते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा