Ola ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी आहे. याच ola कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा एक नवीन प्रकार लॉन्च केला आहे. नवीन प्रकारची स्कूटर लॉन्च करून ओला कंपनीने आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाईनअप वाढवली आहे. यामध्ये Ola S1 आणि Ola S1 Air ला 2 kWh ते 4 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅक देऊन लॉन्च करण्यात आले आहे. या नवीन स्कूटरची किंमत, त्याचे फीचर्स, मायलेज याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात.

Ola S1 Air आता २,३ आणि ४ kWh चे बॅटरी पॅक आहेत. S1 मध्ये 2 आणि 3 kWh युनिट्स आहेत. Ola S1 ProkWh क्षमतेचा लिथियम अयान बॅटरी पॅक आहे. ते अएकदा चार्ज केले की अनुक्रमे १६५, १४१ आणि १८१ किमी धावतात. Ola S1 Air आणि S1 मध्ये इको आणि स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. त्याशिवाय S1 Pro मध्ये इको, स्पोर्ट्स आणि अतिरिक्त हायपर मोड देण्यात आला आहे.

Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales In November 2024 Know Features and Price Details
होंडा, बजाज राहिल्या मागे, फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ७५ हजाराच्या ‘या’ बाईकवर लोकांच्या उड्या
Top 5 best budget cars with 6 airbags
‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या टॉप ५ सर्वोत्तम बजेट कार, जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
Bajaj Auto Launch New Chetak 35 Series Electric Scooters In India Know Features & Price Details
Bajaj Chetak: भारतीयांचं पहिलं प्रेम! सर्वात स्वस्त आणि मस्त ‘चेतक’ इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये १५३ KM पळणार
Toyota revealed Urban Cruiser EV as Sister Model of Suzuki e Vitara
Urban Cruiser EV : टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार! सुझुकी ई विटाराची जणू धाकटी बहीण; पाहा, भारतात कधी होणार लाँच?

हेही वाचा : E-Motor Show मध्ये प्रदर्शित करण्यात आली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या खासियत, किंमत अन्…

Ola S1 Air, S1, S1 Pro चे फीचर्स

Ola S1 अणि S1 Pro मध्ये ८.५ kw (११ बीएचपी) पीक पॉवर आऊटपुटसह हायपरड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटर मिळते. तर S1 Air ला ४.५. kw (६ बीएचपी) ची लहान मोटर मिळते. Ola S1 Air, S1 आणि S1 Pro या स्कूटरचा टॉप स्पीड अनुक्रमे ८५,९५,आणि ११६ kmph असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच यामध्ये वापरकर्त्यांना ७.० इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देखील मिळतो.

संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Ola S1 Air, S1, ची किंमत

Ola S1 या स्कूटरमध्ये 2 kWh या व्हेरिएंटची किंमत ९९,९९९ रुपये आहे ही स्कूटर एकदा चार्ज केली की ९१ किमी धावते.OLA S1 Air या स्कूटरमध्ये २ kWh या व्हेरिएंटची किंमत ८४,९९९ रुपये असून तर ३ kWh या व्हेरिएंटची किंमत ९९,९९९ रुपये आणि ४ kWh या व्हेरिएंटची किंमत १,०९,९९९ रुपये आहे. या व्हेरिएंटमधील स्कूटर एकदा चार्ज केली की अनुक्रमे ८५, १२५ आणि १६५ किमी धावते.

Story img Loader