देशात इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशी-विदेशी कंपन्यांसह स्टार्टअप्सही यामध्ये सहभागी होत आहेत. इलेक्ट्रिक टू-व्हीलरची रचना, रेंज आणि किंमतीसह कंपन्या ग्राहकांचे लक्ष त्यांच्याकडे आकर्षित करण्यात गुंतल्या आहेत. दरम्यान, बंगळूरू स्थित इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअप केडब्लूएच बाईक्स बाजारात दाखल झाल्या आहेत. कंपनीने सांगितय की ती देशातील ७५ डीलर्सना आपली इलेक्ट्रिक स्कूटर विकणार आहे. यासाठी त्यांना ७८,००० प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनी २०२३ पर्यंत या स्कूटरचे उत्पादन सुरू करेल. या उत्कृष्ट बुकिंगमुळे ओला, हिरो, ओकिनावा या कंपन्यांचे टेन्शन नक्कीच वाढले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा