Petrol and diesel price today: आज महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही चढउतार पाहायला मिळाला नसून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेनमधील तणावामुळे महागतंय सोने-चांदी; जाणून घ्या आजचा भाव)

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर११०.२६९३.०३
अकोला११०.२८९३.०८
अमरावती११०.१९९२.९९
औरंगाबाद११०.१४९३.५०
भंडारा११०.७२९३.५०
बीड११०.९३९३.६८
बुलढाणा११०.५२९३.३०
चंद्रपूर११०.६५९३.४५
धुळे११०.२६९३.०४
गडचिरोली१११.२४९४.००
गोंदिया१११.३७९४.१२
बृहन्मुंबई११०.१६९४.३२
हिंगोली१११.५९९४.३४
जळगाव११०.९७९३.७३
जालना१११.८८९४.५९
कोल्हापूर११०.५३९३.३१
लातूर११०.९५९३.७१
मुंबई शहर१०९.९८९४.१४
नागपूर११०.०२९२.८३
नांदेड११२.७८९५.४७
नंदुरबार११०.९१९३.६६
नाशिक११०.४०९३.१६
उस्मानाबाद१११.०१९३.७६
पालघर१०९.७५९३.५१
परभणी११२.६०९५.२८
पुणे१०९.७२९२.५०
रायगड१०९.८४९२.५९
रत्नागिरी१११.५४९४.२८
सांगली११०.४९९३.२७
सातारा११०.९१९३.६५
सिंधुदुर्ग१११.२०९३.९६
सोलापूर११०.१५९२.९३
ठाणे१०९.५१९२.२८
वर्धा१०९.९१९२.७२
वाशिम११०.५४९३.३२
यवतमाळ१११.३६९४.११