Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीचे भाव कमीच; जाणून घ्या आजचा भाव)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०९.८३९२.६१
अकोला१०९.७४९२.५५
अमरावती१११.५५९५.७४
औरंगाबाद११०.४०९३.१६
भंडारा११०.७२९३.५०
बीड१११.५१९४.२५
बुलढाणा११०.४४९३.२३
चंद्रपूर१०९.८५९२.६७
धुळे१०९.७३९२.५३
गडचिरोली११०.६३९३.४२
गोंदिया१११.२५९४.०१
बृहन्मुंबई११०.१०९४.२६
हिंगोली११०.७०९३.४८
जळगाव१११.३०९४.०३
जालना१११.२७९४.००
कोल्हापूर१०९.७०९२.५१
लातूर११०.९७९३.७३
मुंबई शहर१०९.९८९२.१४
नागपूर१०९.७१९२.५३
नांदेड१११.९५९४.६७
नंदुरबार११०.६७९३.४४
नाशिक११०.३९९३.१५
उस्मानाबाद११०.९४९३.७०
पालघर११०.३३९३.०७
परभणी११३.१९९५.८४
पुणे१०९.८६९२.६४
रायगड१०९.५८९२.३५
रत्नागिरी११०.९७९३.६८
सांगली१०९.९२९२.७३
सातारा११०.२३९३.०२
सिंधुदुर्ग१११.६७९४.४१
सोलापूर१०९.७६९२.५६
ठाणे१०९.७०९२.४६
वर्धा११०.२७९३.०६
वाशिम११०.२७९३.०६
यवतमाळ१११.४५९४.२०
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel price today 1 february 2022 in maharashtra know new rates of fuel ttg