Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीचा भाव किती? जाणून घ्या)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०९.९३९२.७२
अकोला१०९.७४९२.५५
अमरावती१११.१४९३.९०
औरंगाबाद१११.१०९३.८३
भंडारा११०.७२९३.५०
बीड१११.१९९३.९४
बुलढाणा१११.९०९३.६७
चंद्रपूर११०.६५९३.४५
धुळे१०९.७२९२.५१
गडचिरोली११०.७७९३.५६
गोंदिया१११.३७९४.१२
बृहन्मुंबई११०.१३९४.२९
हिंगोली११०.०७९३.८४
जळगाव११०.७६९३.५१
जालना१११.८८९४.५९
कोल्हापूर१०९.९७९२.७७
लातूर१११.२८९४.०२
मुंबई शहर१०९.९८९४.१४
नागपूर११०.३०९३.०९
नांदेड११२.२७९४.९९
नंदुरबार१११.२१९३.९५
नाशिक१०९.८६९२.६५
उस्मानाबाद११०.९४९३.७०
पालघर१०९.७५९२.५१
परभणी११२.८८९५.५५
पुणे१०९.६४९२.४२
रायगड११०.१५९२.८९
रत्नागिरी११०.५४९४.२८
सांगली१०९.६५९२.४७
सातारा११०.४०९३.१६
सिंधुदुर्ग१११.६५९४.३९
सोलापूर११०.२४९३.०२
ठाणे१०९.५१९२.२८
वर्धा१०९.८६९२.६७
वाशिम११०.५४९३.३२
यवतमाळ१११.३६९४.११

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel price today 14 march 2022 in maharashtra know new rates of fuel ttg