Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold- Silver Price Today: काय आहे आजचा सोन्या-चांदीचा भाव; जाणून घ्या) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर११०.९२९५.४२अकोला१११.१०९५.६२अमरावती११२.१५९६.६३औरंगाबाद११२.९७९८.८९भंडारा११२.०५९६.५३बीड११२.८२९७.२५बुलढाणा१११.७८९६.२७चंद्रपूर१११.५७९६.०८धुळे१११.०९९५.५९गडचिरोली१११.९६९६.४६गोंदिया११२.५६९७.०२हिंगोली११२.०३९६.५१जळगाव११२.६१९७.०४जालना११२.८१९७.२३कोल्हापूर१११.५२९६.०२लातूर११२.९५९७.३९मुंबई शहर१११.३५९७.२८नागपूर१११.०८९५.५९नांदेड११३.४७९७.८९नंदुरबार११२.०४९६.५०नाशिक१११.७३९६.१९उस्मानाबाद११२.२६९६.७२पालघर१११.६६९६.०९परभणी११४.४४९८.८०पुणे१११.२१९५.६९रायगड११०.९४९५.४०रत्नागिरी११२.२८९६.६९सांगली१११.४८९५.९८सातारा११२.०४९६.४८सिंधुदुर्ग११२.९७९७.४१सोलापूर१११.१२९५.६२ठाणे१११.०५९५.५१वर्धा१११.६१९६.११वाशिम१११.६२९६.११यवतमाळ११२.७६९७.२२ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.