Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: महाराष्ट्रातील सोने-चांदीचा आजचा दर किती? जाणून घ्या)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१११.७५९४.५१
अकोला११२.०३९४.८१
अमरावती११२.४९९५.२५
औरंगाबाद११३.३२९७.५०
भंडारा११२.५५९५.३२
बीड११२.१४९४.९०
बुलढाणा११२.१३९४.९१
चंद्रपूर१११.४७९४.२९
धुळे११०.७४९४.५२
गडचिरोली११२.९१९५.६६
गोंदिया११२.८६९५.६१
बृहन्मुंबई१११.८५९६.०३
हिंगोली११२.७५९५.५०
जळगाव१११.६६९४.४४
जालना११३.६५९६.३४
कोल्हापूर१११.३३९४.१४
लातूर११२.५३९५.२८
मुंबई शहर१११.६७९५.८५
नागपूर१११.३९९४.१९
नांदेड११४.०२९६.७१
नंदुरबार११२.१४९४.९०
नाशिक११२.१५९४.९०
उस्मानाबाद११२.१९९४.९६
पालघर१११.४३९४.१८
परभणी११४.८६९७.५१
पुणे११२.१४९४.८९
रायगड१११.५१९४.२६
रत्नागिरी११३.५९९६.२८
सांगली११२.३६९५.१३
सातारा११२.२७९५.०२
सिंधुदुर्ग११३.१७९५.९०
सोलापूर१११.८८९४.६६
ठाणे१११.८१९५.९९
वर्धा१११.८७९४.६६
वाशिम११२.३७९५.१४
यवतमाळ११२.५७९५.३३
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel price today 23 march 2022 in maharashtra know new rates of fuel ttg
Show comments