Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: इंधन दरवाढीमुळे हैराण आहात? जाणून घ्या गाडीमधील पेट्रोल वाचवण्याच्या काही खास टीप्स) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर११०.१७९२.९४अकोला११०.१७९२.९७अमरावती११०.०९९३.८९औरंगाबाद१११.६५९४.३६भंडारा११०.६०९३.३८बीड१११.३७९४.१०बुलढाणा११०.०९९२.८९चंद्रपूर११०.४५९३.२५धुळे१०९.७४९२.५४गडचिरोली११०.५३९३.३२गोंदिया११०.९०९३.६७बृहन्मुंबई१०९.९८९४.१४हिंगोली११०.९४३९४.१८जळगाव१०९.९०९२.६९जालना१११.८२९४.५३कोल्हापूर११०.०८९२.८८लातूर१११.२०९३.९५मुंबई शहर१०९.९८९४.१४नागपूर१०९.८७९२.६८नांदेड११२.५४९५.२४नंदुरबार११०.५३९३.३०नाशिक११०.२७९३.०४उस्मानाबाद११०.६३९३.४०पालघर१०९.६२९२.३८परभणी११३.१३९५.७८पुणे१०९.६२९२.४०रायगड१०९.५८९२.३५रत्नागिरी१११.६८९४.४२सांगली११०.४२९३.२१सातारा११०.५२९३.२७सिंधुदुर्ग१११.४२९४.१७सोलापूर११०.०८९२.८७ठाणे१०९.७८९२.५४वर्धा११०.४३९३.२२वाशिम११०.४९९३.२८यवतमाळ१११.८४९४.५८