Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक! भाव झाले स्थिर; जाणून घ्या आजचा दर)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर११४.१३९६.९९
अकोला११३.९५९६.८४
अमरावती११५.२६९८.१०
औरंगाबाद११४.८६९७.६८
भंडारा११४.५५९७.४१
बीड११५.५६९८.४५
बुलढाणा११५.६२९८.४२
चंद्रपूर११४.८२९७.६८
धुळे११४.५२९७.३७
गडचिरोली११५.१०९७.९६
गोंदिया११५.०५९७.८९
बृहन्मुंबई११४.१९९८.५०
हिंगोली११५.४७९८.३०
जळगाव११४.६८९७.५१
जालना११५.५९९८.३९
कोल्हापूर११४.२६९७.१३
लातूर११४.९३९७.७७
मुंबई शहर११४.१९९८.५०
नागपूर११३.८९९६.७८
नांदेड११६.५२९९.३०
नंदुरबार११५.०८९७.९१
नाशिक११४.५६९७.३९
उस्मानाबाद११५.०८९७.९१
पालघर११३.९२९६.७५
परभणी११७.२६९९.९९
पुणे११३.८८९६.७३
रायगड११५.१०९६.५६
रत्नागिरी११५.१०९७.८९
सांगली११३.८३९६.७२
सातारा११५.२८९८.०९
सिंधुदुर्ग११५.७९९८.६१
सोलापूर११४.७२९७.५७
ठाणे११३.८४९६.६७
वर्धा११४.३७९७.२४
वाशिम११४.७४९७.५९
यवतमाळ११४.८४९७.६९
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel price today 28 march 2022 in maharashtra know new rates of fuel ttg