Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या १ तोळ्याचा आजचा भाव)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर११८.७०१०१.४२
अकोला११८.५२१०१.२६
अमरावती११९.५२१०२.२३
औरंगाबाद११९.५५१०२.२३
भंडारा११९.४७१०२.१८
बीड११९.९३१०२.६१
बुलढाणा११९.६५१०२.३५
चंद्रपूर११९.४११०२.१३
धुळे११८.४९१०१.२२
गडचिरोली११९.९७१०२.६६
गोंदिया१२०.१०१०२.७८
बृहन्मुंबई११९.०११०३.२४
हिंगोली११९.५७१०२.२८
जळगाव११९.५११०२.१८
जालना१२०.१०१०२.७५
कोल्हापूर११८.७४१०१.४७
लातूर१२०.०११०२.६८
मुंबई शहर११८.८३१०३.०७
नागपूर११८.४९१०१.२४
नांदेड१२१.२३१०३.८६
नंदुरबार११९.९३१०२.६१
नाशिक११८.९५१०१.६५
उस्मानाबाद११९.७५१०२.४३
पालघर११८.४०१०१.०९
परभणी१२०.३६१०३.०२
पुणे११८.४११०१.१३
रायगड१२०.६२१०१.२८
रत्नागिरी१२०.६२१०३.२५
सांगली११८.४३१०१.१८
सातारा११९.१०१०१.७९
सिंधुदुर्ग११९.९३१०२.६२
सोलापूर११९.००१०१.७१
ठाणे११८.२८१००.९८
वर्धा११८.६३१०१.३७
वाशिम११९.२९१०२.०१
यवतमाळ१२०.०९१०२.७७