Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या किमतीत घसरण! खरेदीला जाण्याआधी जाणून घ्या १ तोळ्याचा आजचा भाव)

crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
shortage of Wheat flour companies
पीठ कंपन्यांना जाणवतोय गव्हाचा तुटवडा; जाणून घ्या, अन्न महामंडळाची भूमिका किती महत्त्वाची
8 January 2025 Petrol Diesel Rate In Marathi
Petrol And Diesel Price Today : नागरिकांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; SMS वर चेक करा नवीन दर
Petrol Diesel Today Price
Latest Petrol Diesel Price : महाराष्ट्रात जाहीर झाले इंधनाचे नवीन दर! तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती?
Daily Petrol Diesel Price on 2 January
Daily Petrol Diesel Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात वाढले पेट्रोल व डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय सुरु आहे भाव? जाणून घ्या
शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर११९.७५११९.७५
अकोला११९.३५११९.३५
अमरावती१२०.३८१२०.३८
औरंगाबाद११९.९७११९.९७
भंडारा११९.९८११९.९८
बीड१२०.६७१२०.६७
बुलढाणा१२१.३३१२१.३३
चंद्रपूर११९.६९११९.६९
धुळे११९.२७११९.२७
गडचिरोली१२०.१२१२०.१२
गोंदिया१२१.१३१२१.१३
बृहन्मुंबई११९.६७११९.६७
हिंगोली१२१.१५१२१.१५
जळगाव११९.४४११९.४४
जालना१२१.५२१२१.५२
कोल्हापूर११९.६९११९.६९
लातूर१२०.३६१२०.३६
मुंबई शहर११९.६७११९.६७
नागपूर११९.३३११९.३३
नांदेड१२१.९४१२१.९४
नंदुरबार१२०.२५१२०.२५
नाशिक११९.११११९.११
उस्मानाबाद१२०.५२१२०.५२
पालघर११९.३५११९.३५
परभणी१२२.०११२२.०१
पुणे११९.०७११९.०७
रायगड११९.०९११९.०९
रत्नागिरी१२०.५३१२०.५३
सांगली११९.६३११९.६३
सातारा१२०.७२१२०.७२
सिंधुदुर्ग१२१.०८१२१.०८
सोलापूर१२०.१६१२०.१६
ठाणे११९.२७११९.२७
वर्धा१२०.३०१२०.३०
वाशिम१२०.२९१२०.२९
यवतमाळ१२०.५११०२.७७

Story img Loader