Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: महाराष्ट्रात सोने-चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या आजचा भाव)

adani to supply 6600 MW of electricity marathi news
६,६०० मेगावॉट वीजनिर्मितीचे कंत्राट ‘अदानी’लाच; ४.०८ रुपये प्रतियुनिट दरामुळे जेएसडब्ल्यू, टोरेंट कंपन्यांवर सरशी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Petrol Diesel Price Today 9th September 2024
Petrol & Diesel Price: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट; ठाण्यासह ‘या’ शहरांत… वाचा महाराष्ट्रातील आजचे दर
5th September Petrol & Diesel rates
Check Petrol & Diesel Rates: महाराष्ट्रातील फक्त ‘या’ शहरांत झालं पेट्रोल, डिझेल स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरांतील आजचा दर
Todays Petrol and Diesel prices
Petrol-Diesel Price Today: गॅस सिलिंडर महागल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठा बदल, मुंबई-पुण्यात आजची किंमत…
30th august 2024 Latest Petrol Diesel Price
Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ? एक लिटर इंधनसाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
Todays Petrol and Diesel prices
Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील दर 
Petrol-Diesel Price Today 25th august 2024
Petrol-Diesel Price Today: फिरायला जाण्याचा आहे प्लॅन? मग तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या
शहरपेट्रोल (प्रति लिटर)डिझेल (प्रति लिटर)
अहमदनगर१०९.५५९२.३५
अकोला१०९.९१९२.५५
अमरावती११०.८२९३.६०
औरंगाबाद११०.४०९३.१६
भंडारा११०.६६९३.५०
बीड१११.५१९४.२५
बुलढाणा११०.५९९३.३७
चंद्रपूर११०.२२९३.०३
धुळे१०९.७३९२.५३
गडचिरोली११०.९८९३.७६
गोंदिया१११.२५९४.०१
बृहन्मुंबई११०.१०९४.२६
हिंगोली११०.७०९४.४८
जळगाव१११.30९४.०३
जालना१११.५१९४.२२
कोल्हापूर११०.१७९२.९७
लातूर१११.६५९४.३९
मुंबई शहर१०९.९८९४.१४
नागपूर१०९.७१९२.५३
नांदेड१११.९५९४.६७
नंदुरबार११०.७७९३.५३
नाशिक११०.३९९३.१५
उस्मानाबाद११०.९४९३.७०
पालघर११०.३३९३.०७
परभणी११३.१७९५.८२
पुणे१०९.५८९२.३७
रायगड१०९.५८९२.३५
रत्नागिरी११०.९७९३.६८
सांगली११०.१३९२.९३
सातारा११०.७१९३.४६
सिंधुदुर्ग१११.६७९४.४१
सोलापूर१०९.७६९३.५६
ठाणे१०९.७०९२.४६
वर्धा११०.२७९३.०६
वाशिम११०.५८९३.३६
यवतमाळ१११.४५९४.२०