Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे  सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेन तणावामुळे सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचा दर)

Petrol Diesel Price Changes
Petrol Diesel Price Changes : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण? वाचा किती रुपयांनी कमी झाला इंधनाचा दर
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Traffic changes in Baner Road area due to Metro works  Pune
मेट्रोच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल
986 crore loss to Indigo due to rising fuel cost
वाढत्या इंधन खर्चामुळे इंडिगोला ९८६ कोटींचा तोटा
shocking video
VIDEO : पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकाने ५०० रुपये दिले नाही, पुढे कर्मचाऱ्याने असे काही केले… व्हिडीओ होतोय व्हायरल
Petrol and diesel price On 24th October
Daily Fuel Rates : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! चेक करा तुमच्या शहरांतील आजचा भाव काय असणार?
PM Modi Russia Visit : '
PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले
The price of petrol Diesel In Marathi
Petrol and Diesel Rates : महाराष्ट्रात किती रुपयांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरांतील आजचा भाव
शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर११०.५६९३.३१
अकोला१०९.९८९२.७८
अमरावती१११.०८९३.८५
औरंगाबाद११०.०४९२.८२
भंडारा११०.७२९३.५०
बीड१११.७३९४.४६
बुलढाणा११०.४४९३.२३
चंद्रपूर११०.११९२.९३
धुळे१०९.७४९२.५४
गडचिरोली११०.९८९३.७६
गोंदिया१११.२५९४.०१
बृहन्मुंबई११०.९८९४.१४
हिंगोली१११.७०९३.४८
जळगाव११०.०८९२.८७
जालना१११.५८९४.३०
कोल्हापूर११०.०९९३.८९
लातूर११०.८३९३.६०
मुंबई शहर१०९.९८९४.१४
नागपूर१०९.७१९२.५३
नांदेड११२.१८९४.९०
नंदुरबार११०.९१९३.६६
नाशिक११०.४४९३.१७
उस्मानाबाद११०.४९९३.२७
पालघर१०९.७२९२.८४
परभणी११३.१९९५.८४
पुणे१०९.५३९२.३२
रायगड१०९.७५९२.५१
रत्नागिरी१११.२०९३.९३
सांगली१०९.६५९२.४७
सातारा११०.३९९३.१७
सिंधुदुर्ग१११.६४९४.३८
सोलापूर११०.३५९३.१३
ठाणे११०.०५९४.२१
वर्धा११०.२२९३.०१
वाशिम११०.५८९३.३६
यवतमाळ१११.०९९३.८६