Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Gold-Silver Price on 28 July 2022: आजचा सोने-चांदीचा भाव काय? जाणून घ्या

Royal Enfield Scram 440 Unveiled In India Check Features & price Details
Royal Enfield ची अजून एक बाईक मार्केटमध्ये हवा करण्यास सज्ज; मिळणार अधिक पॉवरफूल इंजिन; किंमत किती?
Royal Enfield Goan Classic 350 4 colours one classic ride
Royal Enfield Goan Classic 350: चार आकर्षक रंगामध्ये…
Jaguar Unveiled New Logo and Brand Identity, Know Difference Between Old And New Logo
Jaguar new logo: जग्वारने १०२ वर्षांनंतर लाँच केला नवीन लोगो; आधीच्या आणि आत्ताच्या लोगोमध्ये काय बदल?, जाणून घ्या
Honda Activa Electric Range Details Leaked Just Before Launching Check Details
Activa Electric: इलेक्ट्रिक स्कूटर घेत आहात? होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; जाणून घ्या काय असेल किंमत
Avoid Road challan while driving your car with google maps trick
गुगल मॅप्सच्या या ट्रिकने तुम्हाला कधीच चलन भरावे लागणार नाही, जाणून घ्या हा जुगाडू हॅक
Five tips for driving in fog
Car Driving Tips: धुक्यात गाडी चालवताना समोरचं दिसत नाही? मग ‘या’ ट्रिक्सची तुम्हाला होईल मदत
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०६.८५९३.३३
अकोला१०६.०६९२.६१
अमरावती१०७.०६९३.५७
औरंगाबाद१०६.४४ ९२.९५
भंडारा१०७.०१ ९३.५२
बीड१०७.४३ ९३.९२
बुलढाणा१०६.७४ ९३.२६
चंद्रपूर१०६.१२ ९२.६८
धुळे१०६.०६ ९२.५९
गडचिरोली१०६.९२ ९३.४५
गोंदिया१०७.५२ ९४.०१
हिंगोली१०६.९९ ९३.५०
जळगाव१०७.२५ ९३.७५
जालना१०७.८४ ९४.२९
कोल्हापूर१०७.३६ ९३.८५
लातूर१०७.१२ ९३.६१
मुंबई शहर१०६.३१९४.२७
नागपूर१०६.०३ ९२.५८
नांदेड१०८.४२ ९४.८८
नंदुरबार१०७.१९ ९३.६८
नाशिक१०६.७०९३.१९
उस्मानाबाद१०७.२९ ९३.७८
पालघर१०६.०२ ९२.५१
परभणी१०९.४० ९५.७९
पुणे१०६.१४ ९२.६६
रायगड१०५.८७ ९२.३७
रत्नागिरी१०७.८१ ९४.२६
सांगली१०५.९७९२.५२
सातारा१०७.१८ ९३.६६
सिंधुदुर्ग१०७.९३९४.४१
सोलापूर१०६.६४ ९३.१६
ठाणे१०६.३८ ९४.३४
वर्धा१०६.५२ ९३.०५
वाशिम१०६.५७ ९३.१०
यवतमाळ१०६.९५ ९३.४७

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.