Royal Enfield Super Meteor 650 Vs Kawasaki Vulcan S: देशात अशा अनेक बाईक्स उपलब्ध आहेत ज्या क्रूझर बाइक्सच्या श्रेणीत येतात. तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही अशाच सर्वोत्तम क्रूझर बाईक्सबद्दल सांगणार आहोत. क्रूझर बाईक सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या इंजिन आणि डिझाइन्स असलेल्या क्रूझर बाईक्स आहेत, ज्यामध्ये आम्ही या ६५० सीसी इंजिन असलेल्या बाइक्सबद्दल बोलत आहोत, ज्या त्यांच्या हेवी इंजिन व्यतिरिक्त त्यांच्या डिझाइनसाठी पसंत केल्या जातात. Royal Enfield Super Meteor 650 की Kawasaki Vulcan S कोणती बाईक आहे सर्वाधिक दमदार, चला तर जाणून घेऊया…

Royal Enfield Super Meteor 650

कंपनीने नुकतेच रॉयल एनफील्ड सुपर मेटियर 650 लाँच केले आहे. कंपनीने ही क्रूझर बाईक तीन व्हेरियंटसह (Astral, Interstellar, Celestial) सादर केली आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Aries To Pisces Horoscope Today in Marathi
२६ डिसेंबर पंचांग: शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी १२ पैकी ‘या’ राशींना लक्ष्मीकृपेने मिळेल मेहनतीचे फळ; तुमच्या कुंडलीत धन की कष्ट?

Royal Enfield Super Meteor 650 किंमत

Royal Enfield ने Super Meteor बाजारात लाँच केले आहे ज्याची प्रारंभिक किंमत ३.४९ लाख रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली), जी टॉप व्हेरियंटमध्ये ३.७९ लाखांपर्यंत जाते.

(हे ही वाचा : TVS Ronin की Keeway SR 250 कोणती बाईक धावणार सुसाट, पाहा फीचर, किंमत अन् इंजिनपासून सर्वकाही…)

Royal Enfield Super Meteor 650 इंजिन

Super Meteor 650 मध्ये कंपनीने ६४८ सीसी इंजिन दिले आहे जे ४७ PS पॉवर आणि ५२.३ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Royal Enfield Super Meteor 650 मायलेज

कंपनीचा दावा आहे की Super Meteor 650 क्रूझर बाईक २५.३५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Kawasaki Vulcan S

Kawasaki Vulcan S ही या सेगमेंटमधील प्रीमियम क्रूझर बाईक आहे, ज्याचा एकच प्रकार कंपनीने बाजारात लाँच केला आहे. या बाईकची किंमत ६.४० लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

(हे ही वाचा : Tata Altroz Racer की Hyundai i20 N-Line? कोणती कार आहे सर्वाधिक दमदार, वाचा फीचर्स अन् बरचं काही)

Kawasaki Vulcan S इंजिन

Kawasaki ने या क्रूझर बाईकमध्ये ६४९ सीसी चे इंजिन दिले आहे जे ६१ PS ची पॉवर आणि ६२.४ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ६ स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

Kawasaki Vulcan S मायलेज

Kawasaki चा दावा आहे की Kawasaki Vulcan S प्रीमियम क्रूझर बाईक 20.58 kmpl चा मायलेज देते.

आता या माहितीच्या आधावरुन तुम्ही ठरवा, तुमच्यासाठी कोणती असेल खास.

Story img Loader