Sachin Tendulkar Car Collection: क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी तो आपला वाढदिवस गोव्यात त्याचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत साजरा करत आहे. सचिनचे घर मुंबईत आहे, जिथे त्याचा जन्म झाला आणि जिथे त्याने क्रिकेटच्या युक्त्याही शिकल्या. सचिन तेंडुलकर जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे, त्याच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. पण आज आम्ही तुम्हाला सचिन तेंडुलकरकडे असलेल्या सर्वात महागड्या कार कलेक्शनविषयी माहिती देणार आहोत. आज क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरकडे आलिशान कार आहेत, पाहा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे कोणकोणत्या महागड्या कार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सचिन तेंडुलकरच्या कार कलेक्शन मध्ये ‘या’ आहेत आलिशान कार

  • Nissan GT R Egoist: सचिन तेंडुलकरकडे Nissan GT R Egoist कार आहे, ज्याची किंमत २ कोटी ४० लाख रुपये आहे. सचिनकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. सचिनने मारुतीची सुझुकी 800 देखील खरेदी केली होती, ज्याची किंमत त्यावेळी २ लाख रुपये होती. सचिन तेंडुलकरच्या कार कलेक्शनची सुरुवात मारुती 800 पासून झाली.

(हे ही वाचा : Mukesh Ambani Car Collection: अंबानींच्या ताफ्यात सर्वात महागड्या गाड्या, सर्वात आलिशान कारची किंमत… )

  • 360 Modena Ferrari: फॉर्म्युला वन चॅम्पियन मायकेल शूमाकरने २००२ मध्ये तेंडुलकरला 360 मोडेना फेरारी भेट दिली होती. सचिनने ही कार २०११ मध्ये विकली होती. ‘फेरारी की सवारी’ नावाच्या बॉलीवूड चित्रपटातही सचिनचा फेरारी दाखवण्यात आला होता. सचिन बीएमडब्ल्यू इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे आणि त्यापैकी अनेकांचा मालक आहे.
  • BMW X5M: BMW X5 थर्ड जनरेशन (F15) उच्च-कार्यक्षमता X5 मध्ये ४.४L V8 इंजिन आणि ४.२ सेकंदांच्या ०-१०० किमी प्रतितास वेग देखील येतो.

या कार्सव्यतिरिक्त, मास्टर ब्लास्टरकडे BMW M5 JAHRE EDITION, Mercedes C36 AMG, BMW 530d, Caterham, 1900 Daimler इत्यादी सारख्या अनेक लक्झरी वाहने आहेत.