5 Star Safety Rating Car: ग्राहक आता सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे वाहन निर्मात्या कंपन्या देखील त्यांच्या वाहनांमधील सेफ्टी फीचर्सकडे लक्ष देत आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेतील अशाच परवडणाऱ्या SUV बद्दल सांगत आहोत, जी सुरक्षिततेच्या बाबतीत ५ स्टार रेटिंगसह येते. ‘टाटा नेक्सॉन’ असे नाव असून Tata Nexon ही भारतातील एक लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV आहे, जी अनेक प्रकारांमध्ये आणि पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे याचे बेस मॉडेल अनेक सेफ्टी फीचर्सने सुसज्ज आहे जे या सेगमेंटच्या इतर वाहनांमध्ये आढळत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा