टू व्हीलर सेक्टरच्या स्पोर्ट्स बाइक सेगमेंटमध्ये एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक्सपासून ते महागड्या प्रीमियम बाईक्सपर्यंत मोठी रेंज आहे. या स्पोर्ट्स बाईक्सची सर्वाधिक संख्या बजाज, केटीएम, यामाहा, सुझुकी यांसारख्या कंपन्यांची आहे.

स्पोर्ट्स बाईक्सच्या सध्याच्या रेंजमध्ये आम्ही बजाज पल्सर NS200 बद्दल बोलत आहोत, ज्या त्यांच्या डिझाईन व्यतिरिक्त स्पीडसाठीही पसंत केल्या जातात. जर तुम्ही ही बाईक शोरूममधून खरेदी केली तर तुम्हाला यासाठी १.४० लाख रुपये खर्च करावे लागतील.

home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Nirmala Sitharaman said Rs 14 131 crore recovered from Vijay Mallyas property sale
राव की रंक?
Delay in recommendation from Group of Ministers in GST Council meeting regarding insurance premiums
विमा हप्त्यांवर दिलासा नाही, जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाकडून शिफारशीत दिरंगाई; अन्य मुद्द्यांवर विचारविनिम
Sanjay Shirsat On Guardian Minister Post
Sanjay Shirsat : खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच? शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याचा मोठा दावा
Flipkart Big Saving Day Sale
Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू! फक्त सहा हजारांत खरेदी करा ‘हा’ स्मार्ट टीव्ही; वाचा, ऑफरविषयी
chaturang article padsad
पडसाद : गृहिणीकडे स्वमर्जीने खर्च करण्यासाठी निधी हवाच
Vijay Wadettiwar, Vijay Wadettiwar on Opposition Leader post , Opposition Leader post ,
“… तर विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करू”, वडेट्टीवारांचे विधान; काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून भाजपवर निशाणा

पण ही बजाज पल्सर NS200 खरेदी करण्याचे बजेट तुमच्याकडे नसेल तर जाणून घ्या कोणत्या ऑफर्सच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स बाईक फक्त ४० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

आणखी वाचा : Bike Mileage Increase Tips: बाईकच्या मायलेजची चिंता वाटतेय? मग या ५ टिप्स समस्या दूर करतील

बजाज पल्सर NS200 वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्स सेकंड हँड बाईक खरेदी, विक्री आणि लीस्ट करणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाइट्सवरून घेतल्या गेल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सचे डिटेल्स सांगत आहोत.
DROOM वेबसाइटवर पहिली ऑफर देण्यात आली आहे, इथे या बजाज पल्सर NS200 चे २०१४ चे मॉडेल लीस्ट आहे. या बाईकसाठी येथे ३० हजार रुपये ठेवण्यात आले आहेत आणि येथून ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवरून घेतली आहे. इथे या स्पोर्ट्स बाईकचे २०१४ चे मॉडेल लीस्ट केले आहे. या बाईकची किंमत येथे ३५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु ती खरेदी करताना कोणताही फायनान्स प्लॅन दिला जाणार नाही.

आणखी वाचा : केवळ १५ हजारात मिळतेय Hero HF 100 बाईक, वाचा ऑफर

तिसरी ऑफर QUIKR वेबसाइटवर लीस्ट केली आहे. येथे बजाज पल्सर NS200 चे २०१५ चे मॉडेल लीस्ट केले आहे. इथे या बाईकची किंमत ४० हजार रुपये ठेवण्यात आली आहे, परंतु या बाईकच्या खरेदीवर कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन असणार नाही.

बजाज पल्सर NS 200 वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे डीटेल्स वाचल्यानंतर, तुम्हाला या बाईकचे इंजिन आणि मायलेजची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. जाणून घ्या…

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्यात १९९.५ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन २४.५ PS पॉवर आणि १८.७४ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही स्पोर्ट्स बाईक ४०.४८ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Story img Loader