या स्पोर्ट्स बाईकच्या वेगवान स्पीड, आकर्षक डिझाईनमुळे स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमधील बाईक्स तरुणांना खूप आवडते. हे पाहता जवळपास सर्वच वाहन निर्मात्यांनी या सेगमेंटमध्ये त्यांच्या बाईक्स लाँच केल्या आहेत. या सेगमेंटमधील बाईक्सपैकी, आज आम्ही बजाज पल्सर NS200 बद्दल सांगणार आहोत, जी तिच्या आकर्षक डिझाईन व्यतिरिक्त वेग आणि किमतीमुळे पसंत केली जाते.

जर तुम्ही शोरूमला भेट देऊन ही बजाज पल्सर NS200 खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला १.४० पये खर्च करावे लागतील. पण जर तुमच्याकडे तेवढे बजेट नसेल, तर येथे जाणून घ्या ही बाईक अतिशय कमी किमतीत खरेदी करण्याच्या ऑफरबद्दल…

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती

या बाईकवर उपलब्ध ऑफर्स सेकंड हँड बाईक खरेदी आणि विक्री करणार्‍या वेगवेगळ्या वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत, त्यापैकी तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सची माहिती येथे मिळेल.

बजाज पल्सर NS200 वर उपलब्ध असलेली पहिली ऑफर QUIKR वेबसाइटवर देण्यात आली आहे. इथे या बाईकचे २०१३ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत ३६,५०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करताना तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

आणखी वाचा : Audi A8 L: भारतात नवीन ऑडी ए८ एल लाँच, लक्झरी सेडान सेगमेंटमध्ये देणार तगडी टक्कर

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर दिली आहे. इथे या बजाज पल्सर NS200 चे २०१३ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत ३१,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. इथून ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

तिसरी ऑफर DROOM वेबसाईटवर दिली आहे. इथे या बजाज पल्सर NS200 चे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत ३० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. इथून ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

आणखी वाचा : Okaya Faast इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये देते १६० किमी रेंज, किंमत जाणून घ्या

बजाज पल्सर NS200 वर उपलब्ध ऑफर्सची माहिती जाणून घेतल्यानंतर, तुम्ही या बाईकचे इंजिन ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊ शकता.

या बाईकमध्ये १९९.५ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन २४.५ PS पॉवर आणि १८.७४ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बजाज पल्सर NS200 स्पोर्ट्स बाईक ४०.८४ चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Story img Loader