बाईक किंवा स्कूटर खरेदी करताना सर्वात जास्त विचारात घेतले जाणारे फीचर म्हणजे मायलेज. लोकांची ही गरज लक्षात घेऊन दुचाकी निर्मात्यांनी बाजारात अधिक मायलेजचा दावा करत बाईक्सची मोठी रेंज लॉंच केली आहे.

मोठी मायलेज देणाऱ्या बाईक्समध्ये, आम्ही Hero HF 100 बद्दल बोलत आहोत जी या देशातील सर्वात कमी किंमतीची बाईक आहे आणि ही बाईक तिच्या हलक्या वजनासाठी आणि मायलेजसाठी पसंत केली जाते.

Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Shocking video guy on Bike was Harrasing the School girls Got Good treatment from Police
VIDEO: आता तर हद्दच पार केली! बाईकवर आला अन् महिलेला अश्लिल स्पर्श करुन गेला; मात्र पुढे काय घडलं ते पाहाच
7 Essential Safety Tips for a Safe Ride
हिवाळ्यात बाईक चालवण्यापूर्वी ‘या’ पाच टिप्स नक्की वाचा
bmc will provide free Shadu soil and space to sculptors for eco friendly Ganeshotsav
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना पुढील वर्षीही शाडूची माती मोफत देणार
Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales In November 2024 Know Features and Price Details
होंडा, बजाज राहिल्या मागे, फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ७५ हजाराच्या ‘या’ बाईकवर लोकांच्या उड्या
2025 ruled by Mars
२०२५ वर मंगळ ग्रहाचे वर्चस्व; ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती कमावणार पैसा, प्रसिद्धी आणि आत्मविश्वास

Hero HF 100 ची सुरुवातीची किंमत ५५,४५० रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. परंतु या कमी किमतीनंतरही बरेच लोक ते खरेदी करण्यासाठी बजेट तयार करू शकत नाहीत.
अशा लोकांना लक्षात ठेवून आम्ही त्या ऑफर्सबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला ही बाईक घेण्यासाठी ५५ हजार रुपये खर्च करावे लागणार नाहीत.

Hero HF 100 वर उपलब्ध ऑफर वेगवेगळ्या वेबसाइट्सवरून आल्या आहेत ज्या सेकंड हँड बाईक खरेदी, विक्री आणि लीस्ट करतात. ज्यामध्ये आम्ही तुम्हाला निवडक ऑफर्सबद्दल सांगणार आहोत.

आणखी वाचा : केवळ १० हजार डाउन पेमेंट करून खरेदी करा Honda SP 125 Disc व्हेरिएंट, जाणून घ्या EMI

पहिली ऑफर DROOM वेबसाइटवरून आली आहे जिथे Hero HF100 चे २०१६ चे मॉडेल विक्रीसाठी लीस्ट केले गेले आहे. इथे या बाईकची किंमत १५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. इथून ही बाईक खरेदी करून तुम्ही फायनान्स प्लॅन देखील मिळवू शकता.

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर लीस्ट केले आहे आणि इथे बाईकचे २०१७ चे मॉडेल आहे. इथे या बाईकची किंमत १८,५०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करताना तुम्हाला फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

तिसरी ऑफर BIKES4SALE वेबसाइटवरून घेतली गेली आहे जिथे Hero HF 100 चे २०१८ चे मॉडेल लीस्ट केले गेले आहे. इथे या बाईकची किंमत २२,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या बाईकवर कोणताही प्लॅन किंवा ऑफर उपलब्ध असणार नाही.

Hero HF 100 वर उपलब्ध ऑफर्सची माहिती जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला या बाईकचे इंजिन, स्पेसिफिकेशन आणि मायलेजची संपूर्ण माहिती कळेल.

आणखी वाचा : नवीन बाईकच्या किंमती वाढल्या आहेत, घाबरू नका, फक्त १५ हजारात Honda Shine घ्या, वाचा ऑफर

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात सिंगल सिलेंडर ९७.२ सीसी इंजिन आहे. हे इंजिन ८.३६ PS पॉवर आणि ८.०५ Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ४-स्पीड गिअरबॉक्स जोडला आहे.

मायलेजबद्दल, Hero MotoCorp दावा करते की ही बाईक ८३ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Story img Loader