दुचाकी क्षेत्रात जास्त मायलेज देण्याचा दावा करणाऱ्या बाईक्सची संख्या बरीच मोठी आहे, ज्या ५२ हजार ते ८० हजार रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. बजाजपासून हिरो, होंडा ते सुझुकीपर्यंत सर्व कंपन्यांच्या बाईक्स या सेगमेंटमध्ये आहेत.

या मोठ्या रेंजमध्ये आम्ही Hero Splendor Plus बद्दल बोलत आहोत जी तिच्या कंपनीसह या सेगमेंटची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. स्टायलिश डिझाईन आणि मायलेजसाठी ही बाईक पसंत केली जाते.

Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान…
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
Car sales around Diwali has fallen so low this year
Car Sales In Festive Season Low : सणासुदीच्या हंगामात ग्राहकांनी गाड्यांकडे फिरवली पाठ; विक्री झाली १८ टक्क्यांनी कमी, नेमकं कारण काय?
Diwali Driving Tips
Diwali Driving Tips : दिवाळीच्या दिवसांत सुरक्षित प्रवास करण्यासाठी गाडी चालविताना फॉलो करा ‘या’ पाच टिप्स
Maruti Suzuki Dzire 2024
Maruti Suzuki Dzire 2024 : दिवाळीनंतर नवी डिझायर येतेय ग्राहकांच्या भेटीला! जाणून घ्या हटके डिझाइन अन् भन्नाट फीचर्स
Royal Enfield Interceptor Bear 650 unveiled price features and performance will launch soon in india
नाद करायचा नाय! Royal Enfield आणतेय ‘ही’ नवीकोरी बाईक, कमाल फिचर्स, दमदार परफॉरमन्स अन् किंमत…
Royal Enfield Goan Classic 350
Royal Enfield Goan Classic 350 नोव्हेंबरमध्ये लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स अन् डिझाइन
TVS Raider iGO variant launched know its features price mileage and ride modes
बजाज पल्सरला टक्कर द्यायला आली ‘TVS’ची ही बाईक, जास्त मायलेजसह मिळतील खास फिचर्स

Hero Splendor Plus ची सुरुवातीची किंमत ७०,४०८ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी त्याच्या टॉप मॉडेलवर ७३,९२८ रुपयांपर्यंत जाते.

जर तुम्हाला ही बाईक आवडली असेल परंतु ती खरेदी करण्यासाठी इतके मोठे बजेट नसेल तर येथे जाणून घ्या त्या ऑफर्सची माहिती, ज्यामध्ये तुम्ही ही बाईक २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकाल.

हिरो स्प्लेंडरवर ज्या ऑफर्सबद्दल बोलत आहोत त्या सेकंड हँड टू व्हीलर खरेदी आणि विक्री वेबसाइटवर पोस्ट केल्या गेल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सची माहिती सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही कमीत कमी किंमतीतही चांगली बाईक खरेदी करू शकता.

आणखी वाचा : Tata Tiago XE CNG Finance Plan: Tata Tiago चे CNG व्हेरिएंट केवळ ७१ हजारात, वाचा ऑफर

पहिली ऑफर DROOM वेबसाईटवर देण्यात आली आहे जिथे Hero Splendor Plus चे २०१५ चे मॉडेल लीस्ट केले गेले आहे आणि त्याची किंमत १६ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला एक फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

दुसरी ऑफर QUIKR वेबसाईटवर दिली आहे. येथे या बाईकचे २०१२ चे मॉडेल लीस्ट केले आहे, ज्याची किंमत १३ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. या बाईकवर कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर दिली जात नाही.

तिसरी ऑफर OLX वेबसाईटवर पोस्ट केली गेली आहे आणि येथे Hero Splendor Plus चे २०१३ चे मॉडेल विक्रीसाठी आहे. येथे या बाईकची किंमत फक्त १० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करताना तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

Hero Splendor Plus वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सचे तपशील वाचल्यानंतर, तुम्ही या बाईकचे इंजिनपासून ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता.

Hero Splendor Plus मध्ये कंपनीने ९७.२ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन बसवले आहे. हे इंजिन ८ PS पॉवर आणि ८.०२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

बाईकच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही Hero Splendor Plus ८०.६ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.