Hero MotoCorp देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर निर्माता कंपनीपैकी एक आहे. या कंपनीकडे स्कूटर आणि बाईकची मोठी रेंज आहे. हिरो स्प्लेंडर बाईकची मागणी बाजारात झपाट्याने वाढत आहे, ज्याचे फीचर्स आणि मायलेजही जोरदार आहे. जर तुमचे बजेट नवीन Hero Splendor घेण्याचे नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला Hero Splendor बाईक स्वस्तात कसे खरेदी करता येईल, याविषयी माहिती देणार आहोत.

शोरूममध्ये बाईकची किंमत

जर तुम्ही शोरूममधून Hero Splendor बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला संपूर्ण किंमत मोजावी लागेल. शोरूममध्ये स्प्लेंडर बाइकसाठी तुम्हाला ७५ ते ८० हजार रुपये खर्च करावे लागतील. काही कारणास्तव एवढं बजेट वाढवता येत नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही खूप कमी किमतीत सेकंड हँड प्रकार खरेदी करून पैसे वाचवू शकता.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी

(हे ही वाचा : Maruti च्या लोकप्रिय कारवर ऑफर्सचा पाऊस, फक्त दोन दिवस बाकी, मायलेज ३६ किमी )

तुम्ही ही बाईक २०,००० रुपयांमध्ये घरी आणू शकता, देशभरात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या सेकंड हँड बाईक्स विकत आहेत, जिथून लोक खरेदी करून पैसेही वाचवत आहेत.

स्वस्तात बाईक खरेदी करा

हिरो स्प्लेंडर बाईक OLX वर विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. येथे बाईकचे २०११ चे मॉडेल आहे, ज्याची नोंदणी दिल्लीची आहे. बाईकची किंमत २०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

Story img Loader