महागाईच्या काळात तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जास्त उशीर करू नका, कारण आजकाल सेकंड हँड वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. देशातील सर्वात मोठ्या ऑटो कंपन्यांमध्ये गणली जाणारी Honda ची Activa स्कूटर लोकांमध्ये खळबळ माजवत आहे, ज्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागत नाहीत. Honda Activa स्कूटर खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट नसेल तर काळजी करू नका. तुम्ही १७,००० रुपये देऊन ही स्कूटर घरी आणू शकता.

Honda Activa ची शोरूममधील किंमत

जर तुम्ही शोरूममधून Honda Activa स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर शोरूममधून अ‍ॅक्टिव्हा खरेदी करण्यासाठी ७५ ते ८० हजार रुपये मोजावे लागतील, पण काही कारणास्तव, तुम्ही इतके बजेट देऊ शकणार नसाल तर तुमच्याकडे सेकंड हँड Honda Activa खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी

तुम्ही घरी सेकंड हँड व्हेरिएंट अतिशय स्वस्तात आणू शकता, या अ‍ॅक्टिव्हा स्कूटरचे मायलेज आणि फीचर्सही खूप मस्त आहेत, जी लोकांची मने जिंकण्याचे काम करत आहे.

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ ८ सीटर कारसाठी ग्राहकांची चेंगराचेंगरी, शोरुम्समध्ये दाखल होण्यापूर्वीच ‘इतक्या’ लोकांनी केली बुकींग )

‘येथे’ मिळताहेत स्वस्त स्कूटर

तुम्ही Honda ची Activa स्कूटर अगदी स्वस्तात खरेदी करू शकता आणि ती घरी आणू शकता, ही एका सुवर्णसंधीपेक्षा कमी नाही. ही स्कूटर तुम्ही Quikr साइटवरून खरेदी करून घरी आणू शकता. येथे यासाठी तुम्हाला एकूण १७,००० रुपये खर्च करावे लागतील. तुम्हाला येथे कोणत्याही प्रकारची वित्त योजना मिळणार नाही. तुम्हाला एकाच वेळी सर्व पैसे भरावे लागतील.

Story img Loader