कार क्षेत्रात सर्वाधिक मागणी कमी बजेटच्या हॅचबॅक कारची आहे ज्यांना त्यांच्या किफायतशीर मायलेजसाठी प्राधान्य दिले जाते. या सेगमेंटमधील कमी बजेटच्या गाड्यांपैकी, आम्ही मारुती वॅगनआरबद्दल बोलत आहोत, जिला किंमत आणि मायलेज व्यतिरिक्त बूट स्पेस आणि केबिन स्पेससाठी प्राधान्य दिले जाते.

जर तुम्ही ही मारुती वॅगनआर शोरूममधून खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ५.४७ लाख ते ७.२० लाख रुपये खर्च करावे लागतील. परंतु तुमच्याकडे बजेटची मर्यादा आहे आणि तुम्हाला ही कार खरेदी करायची आहे, तर १ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याच्या ऑफरचे डिटेल्स येथे जाणून घ्या.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Flipkart Big Saving Day Sale
Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू! फक्त सहा हजारांत खरेदी करा ‘हा’ स्मार्ट टीव्ही; वाचा, ऑफरविषयी
Top 5 best budget cars with 6 airbags
‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या टॉप ५ सर्वोत्तम बजेट कार, जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
chaturang article padsad
पडसाद : गृहिणीकडे स्वमर्जीने खर्च करण्यासाठी निधी हवाच
Triumph Speed ​​T4
Triumph Speed T4: ट्रायम्फची शक्तीशाली बाईक एवढ्या रुपयांनी झाली स्वस्त, स्टॉक संपण्याआधी ऑफरचा घ्या लाभ

मारुती वॅगनआर वर उपलब्ध असलेल्या ऑफर्स सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री करणार्‍या वेगवेगळ्या वेबसाइट्सवरून प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त ऑफरचे डिटेल्स सांगणार आहोत.

पहिली ऑफर CARWALE वेबसाइटवर देण्यात आली आहे आणि इथे या मारुती WagonR चे २००९ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या कारची किंमत ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार खरेदी करताना तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर दिली आहे. मारुती वॅगनआरचे २०१० चे मॉडेल येथे पोस्ट केले आहे आणि त्याची किंमत ९० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

आणखी वाचा : सर्वात स्वस्त Maruti Alto चे CNG व्हेरिएंट फक्त ५७ हजारात खरेदी करा, वाचा ऑफर

तिसरी ऑफर CARTRADE वेबसाइटवर पोस्ट केली आहे जिथे मारुती WagonR चे २०१० चे मॉडेल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. इथे या कारची किंमत ९५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

मारुती वॅगनआर वर उपलब्ध ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्हाला या कारचे इंजिनपासून ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊ शकता.

मारुती वॅगनआर २०१० च्या मॉडेलच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यामध्ये १०६१ सीसी इंजिन दिले आहे, ज्यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या कारमध्ये पॉवर विंडो, पॉवर स्टीयरिंग, मॅन्युअल एसी, हीटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

येथे नमूद केलेल्या मारुती WagonR वर उपलब्ध ऑफरचे तपशील वाचल्यानंतर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार येथे नमूद केलेल्या तीन पर्यायांपैकी कोणती कार खरेदी करू शकता.

Story img Loader