देशातील टू व्हीलर सेक्टरमधील स्पोर्ट्स बाईकच्या सेगमेंटला मायलेजच्या बजेट बाइक्सनंतर सर्वाधिक पसंती दिली जाते. ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक रेंज आणि फिचर्ससह बाइक मिळते, ती म्हणजे TVS Apache RTR 200 4V. ही बाईक या कंपनीची सर्वात लोकप्रिय बाईक आहे.

तुम्ही शोरूममधून TVS Apache RTR 200 4V खरेदी केल्यास, यासाठी तुम्हाला १.३३ लाख ते १.३८ लाख रुपये खर्च करावे लागतील.

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
table no 21 joker blind psycholigical thrillers on ott
‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी

परंतु सध्याच्या ऑफरद्वारे, तुम्ही ही स्पोर्ट्स बाइक अर्ध्याहून कमी किमतीत घरी घेऊन जाऊ शकता. या बाईकवरची आजची ऑफर BIKES24 ने दिली आहे जी सेकंड हँड दुचाकी खरेदी आणि विक्री करणारी वेबसाइट आहे.

या वेबसाइटने या बाईकची येथे यादी केली असून तिची किंमत फक्त ६६ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या TVS Apache RTR 200 4V चे मॉडेल २०१८ चं आहे आणि याने आतापर्यंत १९,६४४ किमी अंतर कापते आहे.

TVS Apache RTR 4V ची ओनरशिप फर्स्ट आहे आणि ती दिल्लीतल्या DL 07 RTO कार्यालयात नोंदणीकृत आहे. कंपनी या बाइकच्या खरेदीवर सात दिवसांच्या मनी बॅक गॅरंटीसह काही अटींसह एक वर्षाची वॉरंटी योजना देत आहे.

आणखी वाचा : सिंगल चार्जमध्ये ३०० किमी धावते ही इलेक्ट्रिक मोपेड बाइक, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

या मनी बॅक गॅरंटीनुसार, जर तुम्हाला ही बाईक विकत घेतल्यापासून सात दिवसांच्या आत आवडत नसेल, तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता ज्यानंतर कंपनी तुमचे संपूर्ण पेमेंट तुम्हाला परत करेल.

तुम्हाला ही बाईक विकत घ्यायची असेल, तर या ऑफरनंतर या बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

TVS Apache RTR 200 4V ही एक स्टायलिश आणि वेगवान स्पोर्ट्स बाईक आहे ज्यामध्ये कंपनीने 197 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे, जे एअर कूल्ड फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे.

आणखी वाचा : केवळ ५४ हजार रूपये देऊन Maruti Alto 800 ची CNG कार घरी घेऊन जा….

हे इंजिन 20.82 PS पॉवर आणि 16.82 Nm पीक टॉर्क जनरेट करते, 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत, ज्यामध्ये ड्युअल चॅनल एबीएस सिस्टम बसवण्यात आली आहे.

TVS Apache RTR 4V स्पोर्ट्स बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ती 35 kmpl चा मायलेज देते.