टाटा मोटर्स अल्ट्रोझ हॅचबॅक कार लॉन्च केल्यानंतर दोन वर्षांनी ऑटोमॅटिक व्हेरियंट आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नुकताच ऑटोमॅटिक Tata Altroz चा टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये ही हॅचबॅक कार अतिशय प्रीमियम फीचर्सने सुसज्ज असल्याचं दिसत आहे. टाटा अल्ट्रोझ ऑटोमॅटिक कार मारुती बलेनो, हु्यंदाई i20, होंडा Jazz सारख्या इतर हॅचबॅक कारशी स्पर्धा करेल. टाटा मोटर्सने जानेवारी २०२० मध्ये अल्ट्रोध कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये लाँच केली होती. टाटा ने जानेवारी २०२१ मध्ये अल्ट्रोझचे टर्बो पेट्रोल इंजिन लाँच केले. अशा परिस्थितीत, टाटा मोटर्सकडे या प्रीमियम हॅचबॅक कारच्या प्रकारांमध्ये स्वयंचलित ट्रांसमिशनची कमतरता होती. टाटा मोटर्स लवकरच ऑटोमॅटिक व्हेरिएंट लाँच करून ही उणीव भरून काढणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in