टाटा मोटर्सने आपल्या प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz ची DCA ऑटोमॅटिक भारताच्या स्थानिक बाजारपेठेत लॉंच केली आहे, ज्याची घोषणा कंपनीने काही दिवसांपूर्वी केली होती. कंपनीने Tata Altroz DCA ऑटोमॅटिक ही कार सात प्रकारांसह बाजारात लॉंच केली आहे आणि कंपनीने या कारसाठी २ मार्च २०२२ पासून प्री-बुकिंग सुरू केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
किंमत
टाटा मोटर्सने Altroz DCA ऑटोमॅटिक ही कार लाँच केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत ८,०९,९०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. तसेच टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेली कारची किंमत ९,८९,९०० रुपये इतकी आहे.
वैशिष्ट्ये
कंपनीने Altroz DCA या कारमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये सादर केली आहेत. ज्यात सक्रिय कुलिंग तंत्रज्ञान, वेट क्लच, मशीन लर्निंग, शिफ्ट बाय वायर टेक्नॉलॉजी, सेल्फ-हीलिंग मेकॅनिझम आणि ऑटो पार्क लॉक यांचा समावेश आहे.
तसेच या कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, नवीन Altroz मध्ये कंपनीने १.२ लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन दिले आहे जे ८६ PS पॉवर आणि १११ Nm पीक टॉर्क जनरेट करेल, तसेच हे नवीन इंजिन कंपनी कारच्या टॉप चार व्हेरिएंट XM+, XT, XZ आणि XZ+ यामध्ये उपलब्ध असेल.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हरमन साउंड सिस्टम, रिअर एसी व्हेंट्स आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच टाटा Altroz DCA ऑटोमॅटिक या कारने बाजारात प्रवेश केल्यानंतर थेट हुंडई आई २० एन लाइन, मारुति बलेनो, टोयोटा ग्लैंजा, होंडा जैज, आणि फॉक्सवैगन पोलो जीटी या कारशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज असेल.
सध्याच्या टाटा अल्ट्रोजच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने तीन इंजिनचे पर्याय दिले आहेत ज्यात पहिले इंजिन १.२ लिटर, दुसरे इंजिन १.२ लिटर टर्बो पेट्रोल आणि तिसरे इंजिन १.५ लिटर डिझेल इंजिन आणि ५ स्पीड मॅन्युअल आहे. या तीन इंजिनांसह ट्रान्समिशन दिले देखील दिले गेले आहे.
परंतु नवीन टाटा अल्ट्रोज DCA ऑटोमॅटिक १.२-लिटरचे तीन-सिलेंडर इंजिनला जोडलेले आहे जे ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रांसमिशनशी जोडलेले गेले आहे. तसेच हे १११Nm पीक टॉर्कसह ८६ PS पॉवर जनरेट करेल.
टाटा अल्ट्रोज DCA ऑटोमॅटिक ही कार खरेदी करू इच्छिणारे ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुक करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या टाटा डीलरशिपला भेट देऊन ऑफलाइन देखील बुक करू शकतात.