Tata Car Discount Offers in April 2023: तुम्हाला जर टाटा मोटर्सची कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कारण, टाटा मोटर्स आपल्या काही निवडक कारवर या मोठा डिस्काउंट देत आहे. विक्री आणखी वाढवण्यासाठी, टाटा मोटर्स ग्राहकांना सवलत देत आहे, जी सध्या फक्त एप्रिल महिन्यासाठी वैध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटाच्या ‘या’ कारवर मिळतेय बंपर सूट

  • Tata Tiago CNG: मॉडेलवर २०,००० रुपयांपर्यंत आणि CNG नसलेल्या मॉडेलवर ३०,००० च्या ऑफर आहेत, ज्यात ग्राहक योजनेवर अनुक्रमे १०,००० रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि १५,००० आणि २०,००० रुपयांपर्यंत सूट आहेत.
  • Tata Tigor CNG: आणि ऑटोमॅटिक वर २५,००० पर्यंत आणि मॅन्युअल वर ३०,००० च्या ऑफर आहेत, ज्यामध्ये १०,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट आहे तर ग्राहक २०,००० पर्यंत योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • Tata Altroz: ​​(पेट्रोल व्हेरिएंट) वगळता सर्व प्रकारांवर २५,००० रुपयांची सूट आहे, ज्यात एक्सचेंज अंतर्गत १०,००० आणि ग्राहक योजने अंतर्गत १५,००० रुपयांचा समावेश आहे. पेट्रोल व्हेरियंटवर २०,००० रुपयांची सूट आहे.

(हे ही वाचा : चांगलं मायलेज अन् कमी किमतीतील टू व्हीलर शोधताय? ‘या’ बाईक्सवर होणार पेट्रोलचा एक-एक पैसा वसूल, ६५ किमीपर्यंतचं मायलेज )

  • Tata Harrier: वर २५,००० रुपयांपर्यंत सूट, ज्यामध्ये एक्सचेंजवर २५,००० सूट समाविष्ट आहे. यावर १०,००० रुपयांची वेगळी कॉर्पोरेट सूट देखील आहे.
  • Tata Safari: वर २५,००० रुपयांपर्यंतची ऑफर देखील आहे, ज्यामध्ये एक्सचेंज अंतर्गत २५,००० रुपये देखील समाविष्ट आहेत. त्यावर १०,००० रुपयांची कॉर्पोरेट सूटही उपलब्ध आहे.

कॉर्पोरेट सवलत देखील उपलब्ध

टाटा मोटर्स त्यांच्या Tiago/Tigor CNG वर ५००० रुपये, Tiago/Tigor पेट्रोलवर ३००० रुपये, Nexon पेट्रोलवर ३००० रुपये आणि Altroz ​​हॅचबॅकवर ३००० रुपये कॉर्पोरेट सूट देत आहे.