जानेवारी महिन्यात टाटा मोटर्स कंपनीने सीएनजी कार टियागो आणि टिगोर लाँच केल्या आहेत. Nexon EV आणि Tigor EV बाजार असताना सीएनजी गाड्या लाँच केल्या आहेत. कंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे पर्यायी इंधन स्रोतांनी चालणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्राहकांची मागणी पाहता टाटा मोटर्सने सीएनजी कार बाजारात आणल्या आहेत. गाड्या लाँच केल्यानंतर दोन आठवड्यातच ३,००० युनिट्सची विक्री झाली आहे.

टाटा मोटर्सचा दावा आहे की दोन्ही कारच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. सीएनजी वाहनांचा विचार करणार्‍या अनेक खरेदीदारांसाठी सुरक्षितता ही मुख्य चिंता असते. लीक प्रूफिंगसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर, बारकोडद्वारे घटक पातळी ट्रेसेबिलिटी आणि गंज रोखणारे घटक यासारखे वैशिष्ट्ये आहेत. गॅस गळती झाल्यास, पेट्रोल मोडवर ऑटो स्विच आहे. सीएनजी मॉडेल्समध्ये पेट्रोलची किमान पातळी असणे आवश्यक आहे. दोन्ही मॉडेल्स थेट सीएनजीवर देखील सुरू होतात. डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेवर पेट्रोल गेज व्यतिरिक्त एक विशेष सीएनजी इंधन गेज आहे. एक विशेष नोजल देखील सीएनजी जलद रि-फिलिंग करण्यात मदत करते. टाटा टियागो एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड प्लस या चार प्रकारात आहे. तर टिगोर एक्सझेड आणि एक्सझेड प्लस प्रकारात आहे. शोरुमध्ये येण्यापूर्वी टियागोच्या एक्सई (६,०९,९००), एक्सएम (६,३९,९००), एक्सटी (६,६९,९००) आणि एक्सझेड प्लस (७५२,९००) रुपये किंमत आहे. तर टिगोरच्या एक्सझेडची (७,६९,९००) आणि एक्सझेड प्लसची (८,२९,९००) रुपये किंमत आहे.

Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Shark Tank Season 4 judges are well known in the country and here are the cars they own
BMW ते Mercedes-Benz पर्यंत… शार्क टँकचे १० शार्क्स या आलिशान कारचे आहेत शौकीन? वाचा कोणाकडे आहे कोणती कार?
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ
Hyundai Creta Ev Launch In India, Know Features Details and price
Hyundai Creta EV: अशी SUV भारतात नसेल! ह्युंदाई क्रेटा ईव्ही भारतात लाँच; पाहा किंमत, रेंज आणि फीचर्स डिटेल्स
Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
adani group stocks gains
Adani Group Shares: काल शेअर बाजार कोसळल्यानंतर आज अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; कारण काय?

2022 Audi Q7 फेसलिफ्ट एसयूव्ही ३ फेब्रुवारीला होणार लाँच; जाणून घ्या

कंपनीने १.२ लीटर रेव्होट्रॉन इंजिनवर विकसित केले आहे. हे ७३ पीएसची कमाल पॉवर जनरेट करते. दुसरीकडे, Tigao iCNG ची ग्राउंड क्लीयरन्स १६८ एमएम आहे आणि Tigor iCNG ची ग्राउंड क्लीयरन्स १६५ एमएम आहे. Tiago CNG आणि Tigor CNG दोन्ही पूर्ण सीएनजी टाकीवर ३०० किमीपर्यंत धावतात. सीएनजी कार सेगमेंटमध्ये टाटाची लढत मारुती आणि ह्युंदाईसोबत आहे.

Story img Loader