Car Finance Plan : भारतात एसयुव्ही कार अधिक लोकप्रिय आहे. एसयुव्ही कारची लोकप्रियता अलीकडच्या काळात दिवसेंदिवस वाढत आहे. कमी किंमत, आकर्षक डिझाइन आणि अप्रतिम फीचर्समुळे एसयुव्ही ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. आज आपण टाटा पंचविषयी जाणून घेणार आहोत. ही एक मायक्रो एसयुव्ही आहे जी कंपनीच्या सर्वोत्तम विक्री होणार्‍या कारांपैकी एक आहे.

Tata Punch Pure कार

टाटा पंचचा बेस मॉडेल Tata Punch Pure आहे ज्याची सुरुवातीची किंमत ६,१२,९०० रुपये आहे आणि ही किंमत ऑन रोड झाल्यानंतर वाढलेली किंमत ६.९१.११४ रुपये आहे. जर तुम्हाला टाटा पंच आवडत असेल तर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करू शकता. पण तुमचा बजेट एवढा नसेल तर जाणून घ्या खूप कमी डाउन पेमेंटमध्ये तुम्ही ही एसयुव्ही कार कशी खरेदी करू शकता? (Tata Punch Pure Car Finance Plan with Low Down Payment Tata Punch Pure in just 50 thousand rupees)

Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
rupali bhosale buys new mercedes car
मर्सिडीज खरेदी करुन रुपाली भोसलेने नेटकऱ्याची केली बोलती बंद! गाडीवरून ट्रोल करणाऱ्याला ७ आठवड्यांपूर्वीच दिलेलं उत्तर
Hallmark certification of silver purity made mandatory soon
चांदीच्या दागिन्यांची अस्सलता तपासणे होईल सोपे; सोन्याप्रमाणेच शुद्धतेच्या हॉलमार्क प्रमाणनाची सक्ती लवकरच 
Transport Minister Pratap Sarnaik proposal regarding the cable car project Mumbai news
महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्प उभारण्याची गरज; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रस्ताव

हेही वाचा : Honda Activa 110 चा खेळ संपणार? बाजारपेठेत उडाली खळबळ; TVS Jupiter नव्या अवतारात देशात होतेय दाखल, किंमत…

फक्त 50 हजार रुपयांत घरी आणा टाटा पंच

ऑनलाइन कार फायनान्स प्लॅन कॅल्कुलेटरनुसार, जर तुमच्याकडे ५० हजार रुपयांचा बजेट आहे, तर तुम्ही बँककडून या एसयुव्हीसाठी ६,४१. ११४ रुपयांचे लोन घेऊ शकता. ज्यावर ९.८ टक्के वार्षिक व्याज दर लागू शकतो.

Tata Punch Pure बेस मॉडेल साठी लोन अमाउंट सांगितल्यावर तुम्हाला ५० हजार रुपये डाउन पेमेंट द्यावा लागेल. और त्यानंतर पुढील पाच वर्षे बँकद्वारे लोनचे पैसे भरावे लागेल. दर महिन्याला १६,१९९ रुपये ईएमआय भरावे लागतील.

हेही वाचा : मायलेज २४ किमी, तुफान मागणीमुळे कंपनीने बुकिंग बंद केलेल्या ‘या’ ८ सीटर कारचे २ महिन्यानंतर बुकिंग पुन्हा सुरु, किंमत…

टाटा पंचमध्ये ११९ सीसीचे तीन सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे ८६.६३ बीएचपीचा पावर आणि ११५ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतात. या इंजिनबरोबर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. पंचच्या मायलेजविषयी कंपनीने दावा केला आहे की ही एसयुव्ही एक लीटर पेट्रोलवर १८.८ किमी मायलेज देते

जर तुम्हाला टाटा पंच लोनवर खरेदी करायची असेल तर तुम्हाला बँकीग आणि सिबिल स्कोअर चांगला ठेवावा लागेल.

Story img Loader