Ratan Tata Car Collection: भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांचा आज २८ डिसेंबर त्यांचा ८५ वा वाढदिवस. व्यावसायिक, उद्योजक, एक उत्कृष्ट अभियंता आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्वं अशी त्यांची ओळख. उद्योगपती असण्यासोबतच त्यांनी देशाच्या विकासासाठी अनेक मोठी कामे केली आहेत. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध असलेली इंडिका ही पहिली देशातील कार होती. तसेच जगातील सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो बनवण्याचे यशही रतन टाटा यांच्या नावावर आहे. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडे असणाऱ्या कार कलेक्शन विषयी जाणून घेणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in