Citroen 7 Seater car: भारतात गेल्या काही वर्षांत सात सीटर कारची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. ज्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांचे नवीन मॉडेल्सही लाँच केले आहेत. यावर्षी सुद्धा आपल्याला अनेक नवीन SUV आणि MPV कार देशात पाहायला मिळतील. नवी ७ सीटर कार भारतीय बाजारात दाखल होणार आहे. फ्रेंच ऑटोमेकर Citroen भारतात Citroen C5, Citroen C3 आणि Citroen eC3 विकत आहे. कंपनीने आता क्रेटा, सेल्टोस, ग्रँड विटारा, Hyryder आणि Astor सारख्या कारशी स्पर्धा करण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनी भारतात एका नवीन कारची चाचणी करत आहे, ज्याचे नाव Citroen C3 Plus असे असू शकते. हे कंपनीच्या Citroen C3 वर आधारित असेल आणि कदाचित ७-सीटर आणि ५-सीटर पर्याय मिळतील. चला जाणून घेऊया या कारची संपूर्ण माहिती…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा