इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स ही भारतातील सर्वाधिक विक्री करणारी कंपनी राहिली आहे. Tata Mothers ने फेब्रुवारी २०२२ मध्ये Tata Nexon EV आणि Tigor च्या २,२६४ युनिट्सची विक्री केली आहे. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचा वाटा ९६.२६ टक्के आहे. त्यानंतर इतर काही कंपन्या या सेगमेंटमध्ये त्यांचे कार विकतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत, फेब्रुवारी २०२२ मध्ये, Tata Motors ने Nexon EV आणि Tigor EV च्या विक्रीत ४२१ टक्क्यांनी वाढ केली आहे. गेल्या वर्षी टाटा मोटर्सने Nexon EV आणि Tigor EV च्या एकूण ४३४ युनिट्सची विक्री केली.

तर फेब्रुवारी २०२२ मध्ये, टाटा मोटर्सने या दोन्ही इलेक्ट्रिक कारच्या २,२६४ युनिट्स विकल्या आहेत. Tata Tigor EV गेल्या वर्षी ११.९९ लाख रुपयांच्या मूळ किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. जागतिक NCAP कार क्रॅश रेटिंगमधील सर्वात सुरक्षित कार कोणती आहे, तर या कारला एका चार्जमध्ये ३०६ किमी चालविण्याचे ARAI द्वारे प्रमाणित केले आहे. तसंच, Tata Nexon 2020 मध्ये १३,९९ लाख रुपयांच्या मूळ किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. या कारला एका चार्जमध्ये ३१२ किमीच्या ड्रायव्हिंग रेंजसाठी ARAI ने प्रमाणित केले होते.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच

आणखी वाचा : २५ ते ३५ हजारांच्या बजेटमध्ये मिळतेय ही ‘स्कूटर’

MG ZS EV – टाटा मोटर्सच्या Nexon आणि Tigor EV नंतर, जर कोणती इलेक्ट्रिक कार सर्वात जास्त विकली गेली असेल तर ती MG मोटर्सची ZS EV आहे. फेब्रुवारीमध्ये MG मोटर्सच्या ZS EV च्या ३८ युनिट्सची विक्री झाली आहे. MG Motors च्या मते, कंपनीच्या विक्रीत फेब्रुवारी २०२२ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीने ZS EV चे ९० युनिट्स विकले होते. MG Motors ने ZS EV २१.९९ लाखांच्या मूळ किमतीत लॉन्च केले आणि ही इलेक्ट्रिक SUV एका चार्जवर ४६१ किमीची रेंज देते.

Mahindra eVerito – महिंद्रा अँड महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक कार eVerito फेब्रुवारी २०२२ मध्ये १२ युनिट्ससाठी विक्रीला आली. महिंद्रा यावर्षी आपल्या तीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. eKUV100 चा समावेश आहे.

आणखी वाचा : Royal Enfield Scram 411 लॉन्चिंग डेट जाहीर, जाणून घ्या किती दमदार असेल ही बाईक?

BYD e6 – चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी BYD ची e6 ही इलेक्ट्रिक MPV आहे, तिला तीन रॉ मध्ये सीटींग देण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये, या इलेक्ट्रिक MPV च्या १० युनिट्सची भारतात विक्री झाली. BYD e6 मध्ये, कंपनीने ७१.१ kw ब्लेडची बॅटरी दिली आहे जी या इलेक्ट्रिक MPV ला एका चार्जवर ५०० किमी पर्यंतची रेंज देते. त्याचबरोबर ही कार डीसी फास्ट चार्जरच्या सपोर्टने अवघ्या १.५ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.

Story img Loader