टोयोटाच्या फॉर्च्युनरला आशियातील ऑटो मार्केटमध्ये मोठी पसंती मिळत आहे. सर्वात लोकप्रिय एसयूव्ही म्हणून टोयोटाच्या फॉर्च्युनरची ओळख आहे. परंतु टोयोटाने पुन्हा एकदा फॉर्च्युनर एसयूव्हीच्या किमती ७७,००० रुपयांनी वाढवल्या आहेत. २०२२ मधील फॉर्च्युनरच्या किमतींमध्ये ही चौथी वाढ असून, एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ३२.५९ लाखांवरून ५०.३४ लाख रुपये झाली आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरियंटच्या किमती ३२.५९ लाख ते ३४.१८ लाख रुपयांच्या दरम्यान आहे, तर डिझेल व्हेरिएंटच्या किमती ३५.०९ लाख ते ५०.३४ लाख रुपयांच्या दरम्यान आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल प्रकारची किंमत

प्रकार जुनी किंमतनवीन किंमत फरक
४×२ एम टी ३२.४० लाख ३२.५९ लाख १९,०००
4×2 ए टी ३३.९९ लाख ३४.१८ लाख १९,०००

डिझेल प्रकारची किंमत

प्रकार जुनी किंमत नवीन किंमत फरक
4×2 एम टी ३४.९० लाख३५.0९ लाख १९,०००
4×2 ए टी ३७.१८ लाख३७.३७ लाख१९,०००
४×४ एम टी३८.५४ लाख ३८.९३ लाख ३९,०००
4×4 ए टी ४०.८३ लाख ४१.२२ लाख३९,०००
लिजेंडर 4×2 ए टी ४२.०५ लाख४६.५४ लाख ७७,०००
लिजेंडर 4×2 ए टी ४५.७७ लाख ४६.५४ लाख ७७,०००
GR-Sport 4×4 ए टी ४९.५७ लाख ५०.३४ लाख ७७,०००

आणखी वाचा : अर्रर…दसऱ्याच्या तोंडावर Citroen C3 महागली; जाणून घ्या नव्या किमती…

यावेळी टोयोटा फॉर्च्युनर ७७,००० रुपयांपर्यंत महाग झाली आहे. यापूर्वी या वर्षी जानेवारी, एप्रिल आणि जुलैमध्ये त्याच्या किमती अनुक्रमे १.१० लाख, १.२० लाख आणि १.१४ लाख रुपयांनी वाढल्या होत्या. किमतीत प्रचंड वाढ झाल्याशिवाय, एसयूव्ही तशीच आहे.

स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, टोयोटा फॉर्च्युनरला २.७-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे १६३ Bhp आणि २४५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ६-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर AT शी जोडलेले आहे. हे २.८-लिटर डिझेल इंजिनसह देखील येते, जे २०१bhp पॉवर आणि ५०० एनएम टॉर्क जनरेट करते.